सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; असा करा अर्ज

मुंबई येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सातारा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये होणार 164 जागांसाठी भरती ;असा करा अर्ज

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये  प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी, अधिकारी वर्ग II, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी होणार भरती

मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमेटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमेटेडमध्ये ‘पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

खुशखबर !एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 160 पदांसाठी होणार भरती

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे .मुलाखतीची तारीख 10 आणि 11 मार्च 2020 आहे .

अहमदनगर येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

अहमदनगर येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

दिल्ली येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.