[दिनविशेष] 9 जानेवारी । प्रवासी भारतीय दिवस
करीअरनामा । प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यावर्षी देशभरात प्रवासी भारतीय दिवसांची 16 वी आवृत्ती साजरी करण्यात आली. भारताबाहेरील भारतीय समुदायाच्या योगदानासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधींच्या भारतात परत येण्याचा दिवस म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे. २००३ मध्ये प्रवासी … Read more