CBSE Board Exam Time Table 2024 : CBSE बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षांच्या तारखेविषयी महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CBSE Board Exam Time Table 2024) मंडळ लवकरच 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसले आहेत ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहू शकतात. वेळापत्रक पाहण्यासाठी तसेच, वेळोवेळी परीक्षेच्या संदर्भात महत्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाची cbse.gov.in. ही वेबसाईट तपासणं गरजेचं आहे. परीक्षेसंदर्भात इतर … Read more

NET SET Exam : भावी प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट; ‘सेट’ परीक्षा वर्षातून दोनवेळा होणार

NET SET Exam

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (NET SET Exam) महत्वाची अपडेट आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नेट’ (NET) परीक्षेप्रमाणेच राज्याची ‘SET’ परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा विचार करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांचा आधारे हे नवे बदल अपेक्षीत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी यंदाची … Read more

Hotel Management Entrance Exam : हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

Hotel Management Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटने (Hotel Management Entrance Exam) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  2024-25 या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत माहिती नुसार मे 2024 मध्ये घेतली जाणार आहे. NCHM JEE 2024 राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते. … Read more

UGC Net Exam Time Table : UGC NET चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ आहेत परीक्षेच्या तारखा

UGC Net Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (UGC Net Exam Time Table) यूजीसी राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दि. 6 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शहरांची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी जाहीर केली जाणार आहे. एनटीए (NTA) च्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयी माहिती उपलब्ध … Read more

CTET Preparation 2024 : भावी शिक्षकांनो!! चुटकीसरशी क्रॅक होईल CTET परीक्षा; अभ्यास करताना ‘या’ टिप्स करा फॉलो

CTET Preparation 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET Preparation 2024) ही सरकारी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची परीक्षा समजली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार नवोदय आणि केंद्रीय विद्यालयांमध्ये वेळोवेळी जारी केलेल्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करु शकतात. यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसून नशीब आजमावतात. नवीन वर्षात होणार परीक्षा जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या सीटीईटी … Read more

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरतीचा चौथा टप्पा ‘या’ तारखेपासून होतोय सुरु

ZP Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध (ZP Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचा चौथा टप्पा दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागाविण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेतील विविध पदभरतीसाठी प्रत्यक्ष पदांच्या परीक्षेला दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला … Read more

MPSC Exam Schedule 2024 : लागा तयारीला!! MPSCचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या तारखेला होणार परीक्षा

MPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या (MPSC Exam Schedule 2024) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा दि. 14 ते … Read more

SSC HSC Board Exam 2024 : महत्वाची अपडेट!! 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC HSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी व बारावीच्या (SSC HSC Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य … Read more

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून; पाच संवर्गासाठी होणार परीक्षा

ZP Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद भरतीचा (ZP Recruitment 2023) तिसरा टप्पा दि. 1 नोव्हेंबरपासून सुरु होत असून ही भरती परीक्षा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यातही तीन केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरु केली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून हजारो … Read more

UGC NET 2023 : प्राध्यापक होण्यासाठी वयाची अट नाही; वयाच्या 50 व्या वर्षीही देता येते UGC NET परीक्षा

UGC NET 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ही राष्ट्रीय स्तरावरील (UGC NET 2023) पात्रता परीक्षा आहे. याद्वारे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी पात्रता निश्चित केली जाते. UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. एकदा डिसेंबरमध्ये आणि दुसऱ्यांदा जून महिन्यात ही परीक्षा होते. या परीक्षेच्या पात्रतेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे … Read more