Big News : धक्कादायक!! 10 वी, 12वीत तब्बल 65 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नापास; आकडेवारी काय सांगते…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या (Big News) अहवालामधून असं स्पष्ट झालं आहे की, मोठ्या संख्येने 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरले आहेत. हा अहवाल सादर करताना राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागल्याचे या अहवालातून … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; अतिवृष्टीमुळे पेपर पुढे ढकलले

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात एक (Shivaji University) महत्वाची अपडेट जारी केली आहे. अतिवृष्टीमुळे याआधी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली … Read more

NEET Exam 2024 : भावी डॉक्टरांनो… NEET परीक्षेस अर्ज करण्याची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

NEET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी (NEET Exam 2024) अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेस (NEET) अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना दि. 16 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. यावर्षी दि. 5 मे रोजी ही परीक्षा होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी (NEET Exam 2024) परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेस अर्ज … Read more

CA Foundation Exam 2024 : CA फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CA Foundation Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सीए फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी (CA Foundation Exam 2024) नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सीए फाउंडेशन (CA Foundation) इंटर आणि फायनल विद्यार्थ्यांना मे सत्र परीक्षांचे नोंदणी अर्ज अधिकृत वेबसाईट icai.org वर जाऊन भरता येणार आहेत. इन्सिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे मे २०२४ च्या … Read more

NET SET Exam 2023 : नेट-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीस मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

NET SET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (NET SET Exam 2023) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या युजीसी नेट – सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात … Read more

CLAT 2024 Registration : भावी वकिलांसाठी महत्वाची अपडेट!! CLAT परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरु

CLAT 2024 Registration

करिअरनामा ऑनलाईन । वकील होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या (CLAT 2024 Registration) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) ने अंडरग्रेजुएट (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांसाठी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट म्हणजेच CLAT 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. कायदा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज … Read more

Agnipath Yojana 2022 : भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स जारी; ‘ही’ आहे लिंक

Agnipath Yojana 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agnipath Yojana 2022) मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार  भारतीय हवाई दलाच्या विविध पदांसाठी careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. या पार्श्वभूमीवर आता इंडियन एअर फोर्सने भरती परीक्षेसाठी मॉडेल पेपर जारी केले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड करता येणार … Read more

Police Bharti 2022 : पोलीस भरतीसाठी ‘अशी’ असेल मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा; वाचा सविस्तर…

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. वेगाने (Police Bharti 2022) बदलणाऱ्या राजकीय वातावरणात राज्य सरकारकडून तरुणांसाठी आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या पोलीस भरतीसाठी मैदानी आणि लेखी परीक्षा कशी असणार याविषयी… … Read more

MPSC चा मोठा निर्णय; राज्यसेवेच्या परीक्षापद्धतीत केला बदल

MPSC Rajya Seva Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा २०२३पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचे स्वरुप आहे. याबाबत एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती देण्यात आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा … Read more

CBSE RESULT 2022 : मोठी बातमी!! CBSE निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या ‘तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांआधीच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर (CBSE RESULT 2022) झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची. यंदा CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म 1 परीक्षा तर एप्रिल – मे … Read more