Linkedin Survey : नोकरी करणारेच आहेत नोकरीच्या शोधात; अहवालातून समोर आले धक्कादायक खुलासे

Linkedin Survey

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल नोकरी मिळवणे (Linkedin Survey) खूप अवघड झाले असताना अनेकजण नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एकीकडे नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत असताना दुसरीकडे असा अहवाल समोर येणं म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील सुमारे 88 टक्के नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. या लोकांना … Read more

Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Employment

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच … Read more

Government Jobs : ‘इतक्या’ हजार तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी दिले नियुक्ती पत्र

Government Jobs (46)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार (Government Jobs) देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. देशातील विविध राज्यातील अनेक तरुणांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न यामुळे पूर्ण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यासाठी देशभरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 … Read more

Employment News : राज्य सरकारचा ‘बजाज फीनसर्व्ह’ सोबत करार; पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक; हजारो तरुणांना रोजगाराची संधी

Employment News (4)

करिअरनामा ऑनलाईन । आर्थिक मंदी, जागतिक मंदिचे (Employment News) जगभर वारे वाहत असताना तरुण वर्ग नोकरीच्या चिंतेने ग्रासला आहे. रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली बातमी दिली आहे. पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. राज्यात पुणे फायनान्स … Read more

Amazon Jobs : क्या बात है!! वर्षाला तब्बल दीड लाख नोकऱ्या मिळणार; Amazon भारतात करणार मोठी गुंतवणूक

Amazon Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जगावरील आर्थिक मंदीच्या संकटामुळे (Amazon Jobs) अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर, मेटा यासह अ‍ॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. मात्र आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही  हजार जागांसाठी नव्हे तर जवळपास दीड लाख जागांसाठी … Read more

Employment News : 71 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार जॉइनिंग लेटर

Employment News (3)

करिअरनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दि. 16 मे रोजी (Employment News) विविध सरकारी विभागात सहभागी होणाऱ्या 71 हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित करणार आहेत. तसेच ते युवकांना व्हर्च्युअली संबोधित करतील. रोजगार मेळावा देशातील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य सरकार आणि केंद्रात नवीन भरती केली जात आहे. देशभरातील ही … Read more

Employment News : कंपन्या देतायत दुप्पट पगार…पण कर्मचारीच मिळेनात; तुमच्यासाठी ‘या’ क्षेत्रात आहे लाख मोलाची संधी

Employment News (1)

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) सध्या (Employment News) चर्चेचा विषय आहे. या तंत्रज्ञानामुळे गुगल आणि अॅपलपासून प्रत्येक लहान-मोठी कंपनी AI टूल्स विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुक करत आहे. परिणामी जगभरात AI मधील तज्ञ इंजिनियर्सची मागणी वाढली आहे. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज म्हणजेच NASSCOM म्हणते … Read more

Employment News : ‘मागेल त्याला अन् हवं ते काम मिळणार’!! 8 लाखापेक्षा जास्त तरुणांना होणार फायदा

Employment News

करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या ग्रामीण (Employment News) रोजगार हमी योजनेत आता नोकरी मिळणार आहे. सरकारने या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मागेल त्याला काम देण्यासोबतच या योजनेत आता हवं ते काम मिळणार आहे. त्यामुळे गावातच किंवा गावाजवळील मजुरांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील मजुरांची कामासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. सरकार देणार … Read more

Bonus : बॉस असावा तर असा!! बोनसचा आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Bonus

करिअरनामा ऑनलाईन । एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना (Bonus) लाखो रुपयांचा बोनस देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. ख्रिसमसनिमित्त या महिलेने आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 1 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 80 लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस देण्याची घोषणा केली आहे. या महिला बॉसने बैठकीत अचानकच बोनस जाहीर करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून या … Read more

Meta Staff Reduction : मेटानं दिला कर्मचाऱ्यांना डच्चू; 11,000 जणांची केली हकालपट्टी; कारण?

Meta Staff Reduction

करिअरनामा ऑनलाईन। फेसबुकची मातृ कंपनी मेटाने 11,000 हून अधिक (Meta Staff Reduction) कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यामुळे ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली होती. … Read more