MPSC Group C : आनंदाची बातमी!! आता गट- क मधील लिपिकवर्गीय पदे MPSC मार्फत भरणार
करिअरनामा ऑनलाईन। सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC Group C) आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहेत. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. भरती प्रक्रियेत येणार … Read more