Free Higher Education for Girls : राज्य शासनाचा मोठा निर्णय!! मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार; 642 कोर्सेसचा समावेश
करिअरनामा ऑनलाईन । बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या (Free Higher Education for Girls) मुलींसाठी एक अतिशय मोठी बातमी हाती आली आहे. आता राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा समावेश आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी 1800 कोटी रुपये खर्च उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी … Read more