Computer Courses for Government Jobs : सरकारी नोकरीसाठी कोण कोणते कॉम्प्युटर कोर्स आहेत आवश्यक? इथे मिळेल माहिती

Computer Courses for Govt. Jobs

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याचं (Computer Courses for Government Jobs) प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकजण सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यासक्रम निवडतात, मात्र गेल्या काही वर्षात संगणक आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकच अभ्यासक्रम करणे पुरेसे मानले जात नाही. आजच्या काळात संगणक आणि तंत्रज्ञानाने खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी क्षेत्रातही आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे … Read more

Government Jobs : शासनाच्या ‘या’ संस्थेत नवीन भरती; 35,000 पगार; पात्रता फक्त ग्रॅज्युएट

Government Jobs (48)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे (Government Jobs) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  याभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 आहे. संस्था – केंद्रीय कापूस संशोधन … Read more

VSI Pune Bharti 2023 : पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुट अंतर्गत भरती सुरु; जाणून घ्या पात्रता 

VSI Pune Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुट, पुणे येथे रिक्त पदांच्या (VSI Pune Bharti 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संगणक अभियंता पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा कालावधी 2 जानेवारी ते 7 जानेवारी 2023 निश्चित करण्यात … Read more

India Post Recruitment 2022 : देशात होणार सर्वात मोठी भरती, India Post मध्ये 98,000+ जागांसाठी करा अर्ज

India Post Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणारी (India Post Recruitment 2022) पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अंतर्गत आहे. या संस्थेने नोकर भरतीची मोठी घोषणा केली आहे. नुकतीच या भरतीसाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात तब्बल 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी 59,099, मेल … Read more

DRDO Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधारकांना DRDO मध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

DRDO Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। Defence Research and Development Organisation (DRDO Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर असिस्टंट, सुरक्षा सहाय्यक, वाहन ऑपरेटर, फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन अशा पदांच्या 1061 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Jobs for 10th Pass : 10वी पाससाठी आनंदाची बातमी; IRCTC मध्ये निघाली भरती

Jobs for 10th Pass

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम (Jobs for 10th Pass) विभाग मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल. … Read more

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘संगणक सहाय्यक’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिक हि एक उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. विद्यापीठाची स्थापना ३  जून १९९८ रोजी राज्य सरकारद्वारे करण्यात आली. आधुनिक औषध पद्धती आणि भारतीय वैद्यकीय पद्धत या मध्ये अभ्यास करणारी आणि शिक्षण, शोध आणि नवीन उपक्रम यामध्ये संशोधन करणारी एक संस्था आहे. आरोग्य विज्ञान शाखेच्या सर्व शाखांमध्ये … Read more