Jobs for 10th Pass : 10वी पाससाठी आनंदाची बातमी; IRCTC मध्ये निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम (Jobs for 10th Pass) विभाग मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग, मुंबई

भरली जाणारी पदे –

संगणक ऑपरेटर (Computer Operator)

प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant)

पद संख्या – 16 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Jobs for 10th Pass)

  • संगणक ऑपरेटर (Computer Operator) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Jobs for 10th Pass)

मिळणारे वेतन –

संगणक ऑपरेटर (Computer Operator) – 7,000 – 9,000 रुपये दरमहा

प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) – 7,000 – 9,000 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल (Jobs for 10th Pass)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com