VSI Pune Bharti 2023 : पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुट अंतर्गत भरती सुरु; जाणून घ्या पात्रता 

करिअरनामा ऑनलाईन । वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुट, पुणे येथे रिक्त पदांच्या (VSI Pune Bharti 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संगणक अभियंता पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा कालावधी 2 जानेवारी ते 7 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आला आहे.

संस्था – वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुट, पुणे

भरले जाणारे पद – संगणक अभियंता (Computer Programmer)

पद संख्या – 4 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख – 2 ते 7 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (VSI Pune Bharti 2023)

संगणक अभियंता – BE in संगणक किंवा IT / MCA/MCS/MSC संगणक विज्ञान/MCM/BCS/BSC संगणक विज्ञान

मिळणारे वेतन – 25,000/- ते 30,000/-  दरमहा

अर्ज/ परीक्षा फी – फि नाही

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (VSI Pune Bharti 2023)

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.

दिलेल्या वेळेवर मुलाखतीस उपलब्ध रहा.

अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.

Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या. (VSI Pune Bharti 2023)

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
Electronics & Computer Department, Vasantdada Sugar Institute Pune – 412 307.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.vsisugar.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com