UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारची भरती!! UPSC ने ‘या’ पदावर काढली भरतीची जाहिरात
करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना संघ लोक सेवा आयोगाच्या मार्फत (UPSC Recruitment 2023) सरकारी सेवेत सामील व्हायचे आहे अशा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. UPSC ने नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, फोरमॅन (केमिकल), फोरमॅन (मेटलर्जी), फोरमॅन (टेक्सटाईल), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर), सहाय्यक सरकारी वकील, युनानी … Read more