इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती…
IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ३१२ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ३१२ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पास नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिलेत.
महाराष्ट्र ग्रामीण लघु उद्योग नावाची फेक वेबसाईट तयार करून बेरोजगारांची फसवणूक केली जात आहे.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा निवड समिती, गडचिरोली येथे विविध पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
जन गण मन हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत सर्वात आधी 1911 साली 27 डिसेंबर रोजी गायिले गेले.
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवर जिल्हा निवड समिती रायगड येथे लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उल्हासनगर महानगरपालिका येथे सुरक्षारक्षक, मजूर/ वाॅलमन/ झारीवाला पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जिओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२० चे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे.
देशात मंदीचे वातावरण आहे. अशातच देशात अनेकांना नोकरी नाही.
चंद्रपूर जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक, परिचर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.