गडचिरोली जिल्हा निवड समितीमध्ये मेगाभरती

करिअरनामा । जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा निवड समिती, गडचिरोली येथे विविध पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालिलप्रमाणे –

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, शिक्षण सेवक, सहाय्यक शिक्षक, वाहनचालक, परिचर

पद संख्या – ३९ जागा

नोकरी ठिकाण – गडचिरोली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदाच्या पत्त्यावर

 अधिकृत वेबसाइट –

https://drive.google.com/file/d/1mRYKFSUqYNVJtrsBQYqduE1VN4Wcg8Q6/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]