रायगड जिल्हा निवड समितीमध्ये १० पदांची भरती

करिअरनामा । जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवर जिल्हा निवड समिती रायगड येथे लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक

पद संख्या – १० जागा

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट –

https://drive.google.com/file/d/10A8OP7hTn65h7i0LieHOk84voHaaw9kb/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]