REBIT मध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज
रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, मुंबई येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, मुंबई येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
गृह मंत्रालय येथे अनुभाग अधिकारी / सहायक अनुभाग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये कंपनी सचिव, मुख्य वित्तीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
नागपूर येथे सामान्य प्रशासन विभागामध्ये न्यायिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
गोवा मनोरंजन संस्थेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेमध्ये नवीन नोकरीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
अणु ऊर्जा विभागांतर्गत विधी सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविकांची साडेसहा पदे भरण्याचा आणि भाडेतत्वावर सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतींच्या भाड्यात ग्रामीण भागासाठी चार हजार रुपये तर शहरभागासाठी सहा हजार रूपये मासिक भाडेवाढ करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे .
भारतीय आयात-निर्यात बँकेत विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे वरीष्ठ सहाय्यक अभियंता पदांच्या एकूण ११ पदांची भरती करण्यात येणार आहे.