भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती

करिअरनामा । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे वरीष्ठ सहाय्यक अभियंता पदांच्या एकूण ११ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी २०२० आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज www.bel-india.in या अधिकृत वेबसाईटवर पाठवावा.

पदाचे नाव – वरीष्ठ सहाय्यक अभियंता

एकूण पदे – ११ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज शुल्क – सामान्य/ OBC प्रवर्ग : रु.५००

वेतनमान – रु. ११,१००

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अधिकारिक वेबसाइट – www.bel-india.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख –१ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.