८ वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी ; असा करा अर्ज
भारतीय पोस्टमध्ये (India Post) अनेक पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे. भारतीय पोस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत भरती होणार आहे.