डॉक्टर आहात का ? वसई विरार महापालिकेअंतर्गत ६६९ पदांची होणार भरती

करिअरनामा । वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० रोजी उपस्थित राहावे. या पदांची अधिक माहिती घेण्यासाठी वसई विरार महापालिकेने प्रसिद्ध केलेली ही  https://bit.ly/3buTQSl जाहिरात पाहावी.

पदांचा तपशील खालील प्रमाणे –

पद संख्या – ६६९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – विरार

मुलाखतीचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा, विरार (पूर्व)

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.