जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । भंडारा येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

   1 ) पदाचे नाव – अकाउंटंट

  पात्रता – M.Com, Computer, MS-CIT

 पदसंख्या – 1

 2 ) पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक

  पात्रता – Any Graduates, MS-CIT

   पदसंख्या – 4

3)  पदाचे नाव – अटेंडंट

  पात्रता – SSC

 पदसंख्या – 2

वयाची अट – 18 ते  38 वर्ष

फी – 300 रुपये

अर्ज करण्याचा पत्ता –  Mains Offices Vidharb Housing Board, Z.P Chock, Bhandara

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  19 फेब्रुवारी 2020

जाहिरात पहा – https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2019/12/bhandara-converted.pdf

अधिकृत वेबसाईट – http://bhandarazp.org.in/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”