पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये इंजिनिअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

करिअरनामा । पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये सेक्टर विशेषज्ञ पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सेक्टर विशेषज्ञ

     पद संख्या – 10 जागा

      शैक्षणिक पात्रता –  बीई / बी. टेक किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण

      वयोमर्यादा – वय 55 वर्षापेक्षा जास्त असावे.

     नोकरी ठिकाण – न्यू दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता

    अर्ज पद्धती – ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन

    अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रकल्प सचिवालय) संस्कार भवन, १०, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली –                                              ११००६६

      इ-मेल पत्ता – [email protected]

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020

अर्जाचा नमुना – https://bit.ly/2Hi7tXm

   जाहिरात पहा – https://bit.ly/38rj6Hy

  अधिकृत वेबसाईट – http://www.pcra.org/

  नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp   करा आणि लिहा “HelloJob”