बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राचार्य पदासाठी भरती जाहीर
बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वर्धा येथे प्राचार्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वर्धा येथे प्राचार्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
भारतीय सैन्य अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
गोवा येथे क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मुंबई येथे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमेंटेडमध्ये एचआर मॅनेजर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
।भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये सदस्य तांत्रिक कर्मचारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
मुंबई येथे राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्थेमध्ये पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सातारा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे.
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे फील्ड वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.