राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ।मुंबई येथे राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्थेमध्ये पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 फेब्रुवारी 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैज्ञानिक – बी (वैद्यकीय), तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  1) click here

                                                                                          2) click here

नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – ICMR-नॅशनल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन रीप्रोडक्टिव्ह हेल्थ, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२

मुलाखतीची तारीख 25 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी – 1) click here

                               2) click here

अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”