डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सहकारी पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा ।डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संशोधन सहकारी

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी अभियांत्रिकी मध्ये पीएचडी / मास्टर / स्नातक असावा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण – दापोली, जि. रत्नागिरी

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/2vLqEGB

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”