महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज
महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.