नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोमध्ये कनिष्ठ लेखापाल पदाची भरती ; असा करा अर्ज

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो येथे कनिष्ठ लेखापाल पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार !

भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयन्तशील असणाऱ्या ए पी जे अब्दुल कलाम यांनी मोठी स्वप्न पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना कायमचा दिला आहे. आजही भारत महासत्ता होऊ शकला नसला तरी कलामांचे हे विचार नाकारता येण्यासारखे नक्कीच नाहीत.

दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! २७९२ पदांसाठी होणार भरती

पूर्व रेल्वेकडून आठवी, दहावी आणि  ITI झालेल्या उमेदवारांकडून अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

१२ वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! इनकम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये भरती जाहीर

इनकम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये स्टेनोग्राफर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

अभ्यास कसा करावा समजत नाही ? वापरा या टिप्स

अभ्यास कसा  करायचा ?  हा सर्वानाच पडणारा प्रश्न. दहावी, बारावी , ग्रॅज्युएशन अशा सर्वच क्षेत्रात त्या त्या पातळीवर नेमका कसा अभ्यास करायचा यासाठी दिलेल्या काही टिप्स.

बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये सहायक निदेशक पदाची भरती

बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये सहायक निदेशक पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे. 

यशस्वी व्हायचंय ! मग वेळेचं व्यवस्थापन शिकायलाच हवं

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आत्मचिंतन गरजेचे आहे. आत्मनिरीक्षणाचे फलित आत्मजागरूकतेमध्ये व्हायला हवे आणि यासाठीच वेळेचे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे.

जयपुर मेट्रोमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या १६ जागांसाठी भरती जाहीर ; उद्या अखेरची तारीख

जयपुर मेट्रोमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या १६ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.