जयपुर मेट्रोमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या १६ जागांसाठी भरती जाहीर ; उद्या अखेरची तारीख

करिअरनामा ।  जयपुर मेट्रोमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या १६ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता – B.Tech/B.E

पद संख्या – १६

वेतन – २३,७०० – ३७,८५६  रुपये

नोकरीचे ठिकाण – जयपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२०

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता मोबाईल अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.