Career Tips : या खास कोर्सबद्दल तुम्ही ऐकलंय का? मिळवून देतील छप्पर फाड पैसा!!

Career Tips (12)

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या चिंतेत असणारे विद्यार्थी (Career Tips) कोणाच्यातरी सांगण्यावरून एखाद्या कोर्सला प्रवेश घेतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता करत बसण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याने असं काहीतरी करणे आवश्यक आहे जे चौकटीच्या बाहेर जावून करता येईल. शिवाय या कोर्समधून पगारही उत्तम मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल … Read more

Interview Tips : UPSC/MPSC मुलाखत देताना ‘हे’ करु नका; पहा उपयोगी टिप्स

Interview Tips (3)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा (Interview Tips) परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील मुलाखतींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. वेळापत्रकानुसार येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या मुलाखतीचे आयोजन केले जाईल. उमेदवारांनी मुलाखत फेरीत चांगली कामगिरी करावी यासाठी आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. उपयुक्त टिप्ससाठी पुढे वाचत रहा… छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या मुलाखतीवेळी उत्तर देण्यापुर्वी प्रश्न काळजीपूर्वक … Read more

How to Get Job : मनासारखा जॉब मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं? इथे आहे यादी

How to Get Job

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉबच्या (How to Get Job) मागे धावताना अनेकांची दमछाक होते. त्यात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवायची असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या मनासारखं जॉब मिळवणे हे काम कठीण होवून बसले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जॉबसाठी अर्ज केल्यानंतर ही कित्येकांच्या पदरी निराशा पडते. मग वारंवार जॉबचा शोध सुरु होतो. या … Read more

How to Become Content Writer : तुम्हाला लेखनाची आवड असेल तर बनू शकता कंटेंट रायटर; पहा कसे….

How to Become Content Writer

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून (How to Become Content Writer) आपण छोटीशी गोष्ट जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करतो, आपल्या डोक्यातील प्रश्नाचे उत्तर सर्च इंजिनवर उपलब्ध लाखो वेबसाइट्स देतात. अशा परिस्थितीत, या वेबसाइट्ससाठी सामग्री लेखन कार्य करणाऱ्या व्यावसायिकांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. एका सर्वेनुसार, येत्या काळात भारतात ऑनलाइन लेखनाची मागणी बरीच वाढणार आहे. त्यामुळे तुम्हीही … Read more

Career in Merchant Navy : मर्चंट नेव्हीमध्ये असं घडवा करिअर; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Career in Merchant Navy

करिअरनामा ऑनलाईन । मर्चंट नेव्ही हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये केवळ (Career in Merchant Navy) सरकारी नोकऱ्याच नाही तर खाजगी क्षेत्रातही भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. मर्चंट नेव्हीची व्याप्ती खूप विस्तृत मानली जाते. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसोबतच तुम्ही वेगवेगळ्या देशांत फिरण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण करू शकता. यामध्ये व्यापारी जहाजांद्वारे एका ठिकाणाहून किंवा देशातून दुसऱ्या ठिकाणी किंवा देशात … Read more

How to Become Lawyer : वकिली क्षेत्रात होवू शकते उत्तम करिअर; कसं व्हायचं वकील? काय असते पात्रता?

How to Become Lawyer

करिअरनामा ऑनलाईन । वकिली क्षेत्रात उत्तम करिअर (How to Become Lawyer) होवू शकते. आपल्या देशात वकिली करणे हा उत्तम व्यवसाय मानला जातो. चाणाक्ष आणि प्रसिध्द वकील होण्याचे स्वप्न लाखो तरुण उराशी बाळगतात. तुम्‍हीही असे स्‍वप्‍न पाहत असाल आणि लोकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तुम्हाला लढायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही 12वी झाल्या … Read more

How to Become TTE in Railway : रेल्वेमध्ये TTE कसे व्हायचे? काय आहे पात्रता आणि किती मिळतो पगार?

How to Become TTE in Railway

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेची नोकरी मिळाली म्हणजे (How to Become TTE in Railway) आयुष्यभराची चिंता मिटल्यासारखे आहे. ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजेच TTE पदावर सरकारी नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तुम्हालाही रेल्वेमध्ये TTE होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. आपल्या देशात रेल्वेत नोकरी करणे हे प्रतिष्ठेचे मानले … Read more

Exam Tips : नोकरी करताना अशी करा UPSC ची तयारी; IFS अधिकाऱ्याने दिल्या अभ्यासाच्या टिप्स

Exam Tips

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी नोकरी (Exam Tips) करताना सरकारी भरती परीक्षेचा अभ्यास करत असतात.  पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मकच आहे. या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स निश्चितच तुम्हाला … Read more

Reading Tips and Tricks : वाचनाची सवय लावण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Reading Tips and Tricks

करिअरनामा ऑनलाईन । मला माहित आहे की वाचन कधीकधी ते (Reading Tips and Tricks) कंटाळवाणे होते. पण काही वेळा वाचन किती प्रभावी ठरू शकते हेही आपल्याला माहीत आहे. एक चांगले पुस्तक तुम्हाला सात आश्चर्यांचा प्रवास घडवू शकते. तुम्ही जे वाचता ते तुम्हाला नेहमी आठवत नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मिळवलेले ज्ञान अविवेकी … Read more

Learn Foreign Language : परदेशी भाषा शिकाल तर आहेत फायदेच फायदे; ‘इथे’ मिळेल नोकरीचा चान्स

Learn Foreign Language

करिअरनामा ऑनलाईन । फक्त नोकरी मिळवली म्हणजे (Learn Foreign Language) करिअरमध्ये आपण यशस्वी झालो असे होत नाही. नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पूर्वीसारखे आता राहिले नाही. पदवी घेतली आणि नोकरी मिळाली असं आताच्या जमान्यात होत नाही.आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नव्याने शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. … Read more