Computer Courses for Government Jobs : सरकारी नोकरीसाठी कोण कोणते कॉम्प्युटर कोर्स आहेत आवश्यक? इथे मिळेल माहिती

Computer Courses for Govt. Jobs

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याचं (Computer Courses for Government Jobs) प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकजण सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यासक्रम निवडतात, मात्र गेल्या काही वर्षात संगणक आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकच अभ्यासक्रम करणे पुरेसे मानले जात नाही. आजच्या काळात संगणक आणि तंत्रज्ञानाने खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी क्षेत्रातही आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे … Read more

Career as Data Scientist : हे स्किल तुमच्यात असतील तर तुम्ही बनू शकता ‘डेटा सायंटिस्ट’

Career as Data Scientist

करिअरनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात (Career as Data Scientist) प्रगती होत आहे. इंटरनेटमुळे सर्वच क्षेत्रात क्रांती घडली आहे. प्रत्येक जण माहितीचा स्रोत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा तयार होत आहे. परिणामी सध्याच्या काळात ‘डेटा सायंटिस्ट’ होणे चांगले करिअर समजले जात आहे. डेटा सायंटिस्टला चांगला पगार मिळतो. त्यामुळे प्रत्येक जण डेटा सायंटिस्ट कसे … Read more

Career After 12th : 12वी नंतर तुम्ही होवू शकता ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’; कोणता करायचा कोर्स? कुठे मिळते नोकरी? 

Career After 12th (1)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही इतिहास विषयातून (Career After 12th) बारावी केली असेल आणि करिअरचा वेगळा पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका पर्यायाबद्दल सांगणार आहोत. ‘पुरातत्वशास्त्रात’ करिअरची करण्याची चांगली आहे. इतिहास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात मोठी संधी आहे. आता अशा परिस्थितीत तुमची इच्छा असेल तर तुम्ही ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’ म्हणून तुमचे करिअर करू शकता. … Read more

How To Become A Judge : भारतात न्यायाधीश कसं व्हायचं? पात्रतेपासून निवड प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या…

How To Become A Judge

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात न्यायाधीशाच्या (How To Become A Judge) नोकरीला समाजात सर्वोच्च स्थान आहे. न्यायाधीशांना ‘कायद्याचा देव’ देखील म्हटलं जातं कारण ते कोणताही भेदभाव न करता निर्णय घेवून त्या आधारे लोकांना न्याय देतात. जर तुम्हालाही न्यायाधीश बनून लोकांची आणि समाजाची सेवा करायची असेल आणि तुम्हाला या क्षेत्रात रस असेल तर न्यायाधीश बनून हे … Read more

Fighter Pilot in Indian Air Force : तरुणींनो… तुम्हाला हवाई दलात ‘पायलट’ व्हायचं आहे? पहा कशी मिळेल संधी

Fighter Pilot in Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या हवाई दलात (Fighter Pilot in Indian Air Force) जर तुम्हाला फायटर पायलट व्हायचं असेल तर तुमच्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही 12वी नंतर आणि दूसरा पदवी नंतर. 12वीनंतर तुम्ही एनडीएच्या परीक्षेला बसू शकता. तसेच पदवीनंतर, हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा AFCAT चाचणी देऊ शकता. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) … Read more

Tips for Freshers : अनुभव नसतानाही मिळेल नोकरी; फ्रेशर्सनी फॉलो करा ‘या’ टिप्स 

Tips for Freshers

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रात (Tips for Freshers) नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेकवेळा असे घडते की नोकरीसाठी आवश्यक पात्रता धारण करूनही नोकरी मिळण्याची संधी हातातून निसटते. बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि अनुभवी लोकांना कामावरून काढून टाकले जात आहे. अशा स्थितीत सर्वाधिक दबाव फ्रेशर्सवर असतो. अनुभवाशिवाय नोकरी कशी मिळेल, याची चिंता … Read more

Career in Hotel Management : हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अशा आहेत करिअरच्या संधी; पहा कोर्स, पात्रता आणि इन्कमविषयी 

Career in Hotel Management

करिअरनामा ऑनलाईन । भारताची संस्कृती आणि परंपरा (Career in Hotel Management) यांच्याविषयी विदेशी लोकांना खास आकर्षण वाटतं. भारतात राज्या राज्यांमध्ये होणाऱ्या परंपरांचा बदल आपल्याला माहीती आहेच. प्रत्येक राज्याचं राहणीमान, त्यांची खाद्य संस्कृती, रुढी आणि परंपरा या इतर राज्यांपासून वेगळ्या असतात. आणि म्हणूनच आपल्याला नेहमीच शेजारच्या राज्याबद्दल कुतूहल असतं. या कुतूहला पोटीच भारतात पर्यटकांचं प्रमाण फारच … Read more

Career Options from Commerce Stream : 12 वी Commerce झालंय? CA/CS सोडून काहीतरी वेगळं करायचं आहे? ‘या’ आहेत उपलब्ध संधी

Career Options from Commerce Stream

करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात की शिक्षण (Career Options from Commerce Stream) घेतल्यामुळे देशाची प्रगती होते. त्यामुळे आपल्या देशातील जेवढे तरुण शिक्षित होतील, तेवढीच आपली प्रगती देखील चांगली होईल. काही वर्षांपूर्वी डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजे मोठ्या अचीव्हमेंट्स मानल्या जायच्या. पण आजकाल या विचारांत बदल होताना दिसतोय. तरुण मुलं जास्तीत जास्त पर्याय शोधू पाहतायेत, काहीतरी नवीन … Read more

Artificial Intelligence : AI नवीन क्षेत्र असूनही घडवले जाऊ शकते उत्तम करिअर; पहा कसं

Artificial Intelligence (1)

करिअरनामा ऑनलाईन । माणसाचं जगणं सोपं व्हावं असा AI तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) उद्देश आहे. AI मधून मिळालेली माहिती आपल्याला एखादा निर्णय घेण्यास मदत करते, तसेच कामाचा व्याप कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वेळेची बचत करता येते. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? एवढे दिवस माणसाकरवी केल्या जाणाऱ्या गोष्टी आता कम्प्युटर करत आहे. किंबहुना माणसापेक्षा AI जास्ती … Read more

Education or Personal Loan : एज्युकेशन आणि पर्सनल लोन; शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणाची मदत घ्यावी?

Education or Personal Loan

करिअरनामा ऑनलाईन । भारत हा एक प्रगती करणार देश आहे. आणि (Education or Personal Loan) अशा देशात शिक्षित लोकांचा मोठा वाटा असणे हे देखील देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आजकाल आपल्या देशात लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटतंय, गावागावातील अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षित बनवण्यासाठी धडपड करतायेत. प्रत्येक आई-वडिलांना असं वाटत असतं की आपलं मूल डॉक्टर, इंजिनीयर, … Read more