Career Mantra : असिस्टंट कमांडंट व्हायचंय? काय असते पात्रता? कधी होते परीक्षा? जाणून घ्या…

Career Mantra (13)

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल तरुणांना त्यांच्या (Career Mantra) भविष्याची चिंता सतावत आहे. भविष्याबद्दल काळजी करत ते अनेकदा अनेक परीक्षांचे अभ्यास आणि तयारी करत असतात. मायभूमी विषयी प्रेम वाटणाऱ्या अनेकांना देशाच्या सुरक्षा एजन्सीमध्ये दाखल होण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही असिस्टंट कमांडंट बनून तुमचे भविष्य सुधारायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमचं वय 20 … Read more

Career Tips : हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे? करिअरचे ‘हे’ 5 पर्याय बदलून टाकतील तुमचं नशीब 

Career Tips (10)

रिअरनामा ऑनलाईन । इंग्रजी भाषेपेक्षा हिंदीला आजही (Career Tips) झुकतं माप दिलं जातं. तुम्हाला महित आहे का? हिंदी भाषेतही उत्तम करिअर पर्याय आहेत. तुम्हाला हिंदी भाषा आवडत असेल आणि त्यात करिअर करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हिंदी ही आपल्या देशात म्हणजेच भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषेला आपल्या देशात … Read more

How to Become Successful Entrepreneur : उद्योजक बनायचं आहे? ‘या’ टिप्स फॉलो करा; नक्कीच होईल इफेक्ट

How to Become Successful Entrepreneur

करिअरनामा ऑनलाईन । बदलत्या काळानुसार आज (How to Become Successful Entrepreneur) लोक नवीन कल्पनांसह उद्योजकतेमध्ये नशीब आजमावत आहेत. देश-विदेशातून या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या पदवीधारकांनी मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून या उद्योगाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यांना यामध्ये यशही मिळालं आहे. आता तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल आणि तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल … Read more

Career In Paint Technology : रंगांच्या दुनियेत उजळून निघेल करिअर; ‘पेंट टेक्नॉलॉजी’मध्ये नोकरीच्या संधी; पगारही भरघोस

Career In Paint Technology

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला अनोख्या क्षेत्रात करिअर (Career In Paint Technology) करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एका नाविन्यपूर्ण क्षेत्राची ओळख करुन देणार आहोत. हे क्षेत्र आहे ‘पेंट टेक्नॉलॉजी’…. यामध्ये तुम्हाला रंगांचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करायचा हे  शिकता येतं. अनेक व्यवसायांमध्ये या तंत्राचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक … Read more

Career After 12th : 12 वी नंतर आपत्कालीन क्षेत्रातही होवू शकतं करिअर; पहा शिक्षण, पात्रता आणि नोकरीची संधी

Career After 12th (2)

करिअरनामा ऑनलाईन । आपत्कालीन परिस्थितीत लोक अडकल्याने (Career After 12th) त्यांना बाहेर काढण्यासाठी शासन, सैन्य दल, स्वयंसेवी संस्था जीवतोड प्रयत्न करत असतात. इतरांचे संरक्षण करणं आणि त्यांचे योग्य ते पुनर्वसन करणं हा त्यामागचा मूळ हेतू असतो. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज नेहमीच भासत असते. नव्या बदलांना सामोरे जात डिझास्टर मॅनेजमेंट (Disaster Management) ही शाखाही अद्ययावत … Read more

How to Join Indian Air Force : 12वी नंतर इंडियन एअर फोर्समध्ये कसं सामील व्हायचं? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि निवड प्रक्रियेबद्दल 

How to Join Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही देखील बारावी पास झाला (How to Join Indian Air Force) असाल तर यानंतर तुम्ही भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सहभागी होऊन देशाची सेवा करू शकता. UPSC व्दारे घेतल्या जाणाऱ्या NDA परीक्षेद्वारे तसेच ग्रुप X आणि ग्रुप Y पदांसाठी भरतीद्वारे भारतीय हवाई दलात सामील होऊ शकता येते. हवाई दलाकडून दरवर्षी … Read more

Career In Hospitality Industry : Hospitality क्षेत्रात घडवलं जाऊ शकतं उत्तम Career; गरज आहे ‘या’ स्किल्सची

Career In Hospitality Industry

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही करिअरसाठी विविध (Career In Hospitality Industry) पर्याय शोधत आहात का? तेच तेच क्षेत्र निवडून जर का तुम्हाला करिअर बनवायचं नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा पर्याय घेऊन आलो आहोत. इथे तुम्ही भरपूर पैसे नक्कीच कामवाल पण सोबतच इतरांपेक्षा वेगळं काही तरी करून दाखवल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. Hospitality च्या क्षेत्रात तुम्ही विशेष … Read more

Career Mantra : तुमच्याकडे डिग्री नाही?? घाबरु नका…’या’ मार्गातून तुम्ही करू शकता मोठी कमाई 

career mantra (12)

करिअरनामा ऑनलाईन । उत्तम करिअरसाठी चांगले शिक्षण (Career Mantra) आणि अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिकता येत नाही, ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाही त्यांच्यासाठी असे अनेक करिअरचे (Career) पर्याय आहेत ज्यात तुम्ही पदवी नसतानाही चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा करिअर पर्यायांबद्दल सांगत आहोत. 1. वेबसाइट … Read more

Career in IT : दिवसेंदिवस प्रगती करणाऱ्या IT क्षेत्रात घडू शकतं उत्तम करिअर,‌ कोणता आणि कुठे कोर्स कराल?

Career in IT

करिअरनामा ऑनलाईन । IT म्हणजेच Information technology, हे क्षेत्र (Career in IT) दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशात जाऊन करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी ही मोलाची संधी म्हणावी लागेल. IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांचा औरा काही वेगळाच असतो. हे एक नामांकित क्षेत्र आहे. तसं पहायला गेल्यास अनेकांना या क्षेत्राबद्दल आकर्षण आहे, कारण इथे मिळणारा पैसा अफाट असतो. पण … Read more

Types of Job Interviews : प्रत्येक प्रकारानुसार करावी लागते वेगळी तयारी; मुलाखतींचे ‘हे’ प्रकार तुम्हाला माहित आहेत का?

Types of Job Interviews

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्ष शिक्षण (Types of Job Interviews) घेतल्यानंतर आता नोकरी करण्याची संधी चालून आली आहे का? अनेकजणांना स्वावलंबी बनण्याची इच्छा असते, आपण कोणावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घ्यावी असं त्यांना वाटत असतं पण कोणतीही नोकरी मिळवण्याआधी आपल्याला मुलाखतीला सामोरं जावं लागतं. या मुलाखतीमध्ये आपल्याला कामाच्या विषयी काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात. … Read more