Career Success Story : रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करून बांधकाम मजूर बनला पोलीस अधिकारी

Career Success Story of Santosh Kumar Patel

करिअरनामा ऑनलाईन । सब-डिव्हिजनल ऑफिसर म्हणून (Career Success Story) कार्यरत असलेले संतोष कुमार पटेल पूर्वी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटिगाव येथे डेप्युटी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप खडतर आहे. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. आई-वडील शेती आणि मोलमजुरी करत असत. त्यांचं कुटुंब एका खोलीच्या झोपडीवजा घरात रहात होतं. पावसाळ्यात … Read more

Career Success Story : अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतला; उभारली 150 कोटींची कंपनी

Career Success Story of Abhijit Zaveri

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेच्या कंपनीतील किफायतशीर (Career Success Story) नोकरी सोडणे हा खरंतर अनेक भारतीयांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. कारण परदेशात मिळणाऱ्या पोझिशन्सद्वारे ऑफर केलेला पगार, आर्थिक सुरक्षा, आराम, या गोष्टी भारतातील नोकऱ्यांशी सहसा जुळून येत नाही. त्यामुळे अनेक जण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. काहीजण याला अपवाद ठरतात. यापैकीच एक आहेत ‘करिअर मोझॅक’ कंपनीचे … Read more

Career Success Story : मोबाईल, लॅपटॉप सारख्या सुखसोई नसताना उधारीच्या पुस्तकावर अभ्यास करून बनला IRS; वडील आहेत सिक्युरिटी गार्ड

Career Success Story of irs kuldeep dwivedi

करिअरनामा ऑनलाईन । त्याने 2009 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून (Career Success Story) पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2011 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल फोन किंवा लॅपटॉप यापैकी काही नव्हते. सामान्य कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून येणे आणि सर्वोच्च पदावर पोहोचणे; हेच खरे यशाचे प्रतीक आहे. अशीच एक प्रेरणादायी कथा … Read more

UPSC Success Story : थकवून सोडणारी 12 तासाची ड्यूटी; दिवसभर अभ्यास; हार न मानता क्रॅक केली UPSC; बनली IAS

UPSC Success Story of IAS Dr. Anjali Garg

करिअरनामा ऑनलाईन । एमबीबीएसचा अभ्यास हा म्हणावा (UPSC Success Story) तितका सोपा अभ्यास नाही. यासाठी जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली NEET परीक्षा पास होणे सक्तीचे आहे. आपल्याकडे एका कर्तबगार मुलीचे उदाहरण आहे, जिने NEET परीक्षा पास करून MBBS पूर्ण केले आणि ती डॉक्टर बनली. नंतर तिने सरकारी रुग्णालयात प्रॅक्टिस केली आणि UPSC परीक्षेची तयारी … Read more

UPSC Success Story : याच्या खोड्यांना सगळेच वैतागले होते; पण हाच मुलगा आज आहे IAS अधिकारी; दिला यशाचा कानमंत्र

UPSC Success Story of IAS Aaditya Pandey

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणी अतिशय खोडकर असलेला (UPSC Success Story) मुलगा मोठा होऊन IAS अधिकारी होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. कारण तो इतका खोडकर होता की, शिक्षक घरी येऊन त्याच्या पालकांकडे तक्रार करायचे. तो आयुष्यात कधीच प्रगती करु शकणार नाही असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. आज आपण जाणून घेणार आहोत तरुण IAS अधिकारी आदित्य पांडे … Read more

Career Success Story : मन मै है विश्वास!! देशसेवेची जिद्द बाळगणारा तरुण आधी ‘इन्स्पेक्टर’ आणि नंतर बनला ‘फ्लाइंग ऑफिसर’

Career Success Story of Ankesh Kumar Flying Officer

करिअरनामा ऑनलाईन । अंकेश कुमार या तरुणाची कहाणी (Career Success Story) नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अंकेश आधी पोलिस उपनिरीक्षक झाला आणि आता हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली आहे. अंकेशला दोन बहिणी तर दोन भाऊ आहेत. दोन्ही भावांमध्ये अंकेश मोठा आहे. आधी पीएसआय आणि आता फ्लाइंग ऑफिसरपदी निवड झाल्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाला पारावार … Read more

IAS Success Story : कोण आहे ही ‘यंग लेडी ऑफिसर’? नाव घेताच माफियांचा उडतो थरकाप

IAS Success Story of IAS Sonia Meena

करिअरनामा ऑनलाईन । सोनिया यांची एक हुशार आणि (IAS Success Story) कुशाग्र अधिकारी म्हणून ओळख कायम आहे. सोनिया नेहमीच तिच्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत असते. सोनियाने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून 36 वा क्रमांक पटकावला आणि ती अधिकारी झाली आहे. IAS सोनिया मीना ही 2013 बॅचची अधिकारी आहे. एक कडक शिस्तीची ‘यंग लेडी ऑफिसर’ म्हणून ती नेहमीच … Read more

UPSC Success Story : UPSC परीक्षेत केलं टॉप; देशात 6 वी रॅंक मिळवूनही IAS पद नाकारलं; आता करते ‘हे’ काम

UPSC Success Story of IFS Navya James

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा पास (UPSC Success Story) करून अनेकांना IAS, IPS आणि IFS होण्याची इच्छा असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकजण जीवतोड मेहनत करतात. यापैकी काहींनाच यश मिळतं तर अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. UPSC परीक्षा तरुणांसाठी करिअरचे दरवाजे खुले करते. या परीक्षेच्या माध्यमातून अनेक उमेदवार परीक्षेत यशस्वी होण्याचे आणि नागरी … Read more

Business Success Story : कठोर मेहनतीनं उभं केलं हजारो कोटींचं साम्राज्य; फोर्ब्सच्या यादीत आहे लिना तिवारी यांचं नाव

Business Success Story of Leena Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की (Business Success Story) कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांच्या मागे नाहीत. क्षेत्र कोणतंही असो देश विदेशातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व असल्याचं पहायला मिळत आहे. व्यावसायिक क्षेत्रातही महिला उत्तुंग कामगिरी करत आहेत. अनेक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. … Read more

UPSC Success Story : ट्रेनच्या टॉयलेटमधून प्रवास करून रस्त्यावर अनेक रात्री काढणारा तरुण शिकण्याच्या जिद्दीने बनला IPS

UPSC Success Story of IPS Robin Hibu

करिअरनामा ऑनलाईन । रॉबिन हिबू यांच्या गावात (UPSC Success Story) शाळा नव्हती पण अभ्यासाची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन गेली. रॉबिन सांगतात की लहानपणी ते घरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत चालत जायचे. शालेय शिक्षणानंतर ते पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेले. रॉबिन हिबू (IPS Robin Hibu) यांनी जेएनयूमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा … Read more