Success Story : कष्टाचं चीज झालं!! 4 वर्षाच्या प्रयत्नानंतर STI परीक्षेत शुभम राज्यात ठरला अव्वल
करिअरनामा ऑनलाईन। प्रशासकीय सेवेत दाखल होणं हे देशातील अनेक (Success Story) युवक-युवतींचं स्वप्न असतं. सरकारी अधिकारी होऊन आई – वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते खूप कष्टही घेतात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. याला हीजण अपवाद ठरतात. बीडमधील एका तरुणाने देखील मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि घवघवीत यश संपादन केले आहे. … Read more