Success Story : डिग्री नंतर UPSC; युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जाण्याची जिद्द; कोण आहेत असिस्टंट कमांडंट पूनम गुप्ता?

Success Story of Assistant commandant Poonam Gupta

करिअरनामा ऑनलाईन । देशात 81 वा क्रमांक (Success Story) मिळवून CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट बनलेल्या पूनम गुप्ता म्हणतात की; “मुलींसाठी कोणतंही काम अशक्य नाही, जर त्यांनी कोणतंही आव्हान मनापासून स्वीकारले आणि ध्येयाकडे वाटचाल केली, तर त्या अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवू शकतात. पुनमकडे पाहून अनेक मुलींच्या मनात देशसेवा करण्याची आणि गणवेश परिधान करण्याची भावना निर्माण … Read more

Success Story : वय 30 वर्ष.. कर्ज 50 लाख; लेखणीनं बदललं आयुष्य; अन् झाली कर्जमुक्त 

Success Story of Anamika Joshi

करिअरनामा ऑनलाईन । अनामिका जोशी मूळची केरळची आहे. तिचा (Success Story) जन्म एका छोट्या जिल्ह्यातील अलुपुरा गावी झाला. बारावीनंतर तीचे कुटुंब जयपूरला आले. याचे कारण तिच्या वडिलांच्या डोक्यावर असलेलं कर्ज हे होतं. हे कर्ज हळूहळू इतके वाढले की त्यांना स्थलांतरित व्हावे लागले. वडील कर्जात बुडाले होते. सावकार घरात येऊन धमक्या देत असत..वाईट बोलत असत अशा … Read more

UPSC Success Story : आईचं आजारपण..लग्नासाठी वाढता दबाव..तरीही खचली नाही..क्लास वन अधिकारी होवूनच दाखवलं

UPSC Success Story of Priyanka Goel

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक UPSC उमेदवाराचे (UPSC Success Story) मसुरी येथील LBSNAA येथे प्रशिक्षण घेण्याचे स्वप्न असते. 2022 च्या UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आणि सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी ९८व्या फाउंडेशन कोर्ससाठी LBSNAA ला पोहोचले आहेत. प्रियांका गोयल त्यापैकीच एक आहे. तिची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे. ज्यांना छोट्या-मोठ्या अपयशाची भीती वाटते त्यांच्यासाठी प्रियंका … Read more

Success Story : इंजिनिअरिंगची नोकरी सोडून शेती केली; ‘हे’ पीक घेतलं अन् झाला मालामाल; आहे करोडोंत कमाई!!

Success Story of Pramod Gautam

करिअरनामा ऑनलाईन । जर आपण भारतातील सर्वाधिक (Success Story) पगाराच्या नोकऱ्यांबद्दल बोललो, तर एमबीए पदवीधर आणि इंजिनियर्स यांची नावे प्रत्येकाच्या तोंडात येतात. या दोन्ही नोकऱ्या उत्कृष्ट पगार देतात. देशभरात सर्वाधिक पगार IIT आणि IIM पास पदवीधारकांना दिला जातो. पण एक व्यक्ती अशीही आहे जी कोणत्याही नोकरीशिवाय शेती करून चांगले उत्पन्नही मिळवत आहे. प्रमोद गौतम नावाच्या … Read more

MPSC Success Story : पत्रकार ते पोलिस अधिकारी… अनेक आव्हानं पेलत कोल्हापूरचा पठ्ठ्या बनला PSI

GK MPSC Success Story of Sushant Upadhye

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली (MPSC Success Story) कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या ध्येयकडे वाटचाल करणारे अनेक ध्येयवेडे तरुण समाजात आहेत. यापैकी एक म्हणजे कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये… संगणक अभियंता असलेला सुशांत याने काही काळ पत्रकारिता केली आता तो थेट राज्याच्या पोलीस दलात अधिकारी झाला आहे. अपघातात मेंदूला बसला मार सुशांत हा कोल्हापूरच्या … Read more

Business Success Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली.. भाड्यानं हॉस्पिटल घेतलं.. 5 वर्षात झाली 11,400 कोटींची कंपनी; कोण आहे ‘ही’

Business Success Story of Dr Garima Sawhney

करिअरनामा ऑनलाईन । भारतात असे अनेक उद्योजक आहेत (Business Success Story) ज्यांनी आपल्या मेहनतीमुळे आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेला आहे. अशाच एक यशस्वी उद्योजक म्हणजे डॉ. गरिमा साहनी ज्यांनी अवघ्या पाच वर्षांत 11,400 कोटी रुपयांचा वैद्यकीय व्यवसाय उभारण्यात यश मिळवलं आहे. डॉ. गरिमा साहनी ही मूळची गुरुग्रामची आहे आणि तिने तिची प्रिस्टीन केअर कंपनी सुरू … Read more

Career Success Story : प्रायव्हेट नोकरीसाठी रिस्क घेतली; थेट IAS पदालाच ठोकला रामराम; बनले टॉपचे CEO

Career Success Story of Rohit Modi

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहीतच आहे; UPSC परीक्षा (Career Success Story) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो मुलं या परीक्षेची तयारी करतात, परीक्षेला बसतात, पण मोजकीच मुलं यामध्ये यश मिळवतात. IAS अधिकारी होणं ही सोपी गोष्ट नाही. इथपर्यंत पोहचण्यासाठी लोक रात्रीचा दिवस करुन अभ्यास करतात. काहीजण तर  मेडिकल, इंजिनिअरिंग, मोठ्या पदाच्या खासगी … Read more

Business Success Story : मेहनतीनं उभं केलं हजारो कोटींचं साम्राज्य अन् झाल्या फोर्ब्सच्या यादितील श्रीमंत महिला!! पहा कोण आहेत लिना तिवारी?

Business Success Story Lina Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण पाहतो की (Business Success Story) कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांच्या मागे नाहीत. देशातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. मग ते क्षेत्र कोणतंही असो. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व असल्याचं पहायला मिळत आहे. व्यावसायिक क्षेत्रातही महिला उत्तुंग कामगिरी करीत आहेत. अनेक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची संपत्ती … Read more

Ratan Tata : रतन टाटांनीही नोकरीसाठी लिहला होता Resume; जिथे केली नोकरी त्याच कंपनीचे झाले President

Ratan Tata

करिअरनामा ऑनलाईन । उद्योगपती रतन नवल टाटा कोणाला (Ratan Tata) माहित नाहीत? त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून उत्तुंग कामगिरी केली आहे आणि अजूनही ते त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख आहेत. रतन टाटा यांना 2008 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार,पद्म विभूषण, आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतंच त्यांना महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देवून … Read more

Success Story : चहाच्या गाडीवर भांडी धुणारा तरुण ISRO मध्ये बनला सायंटिस्ट; अवघ्या 23 व्या वर्षी चांद्रयान मोहिमेत केली किमया

Success Story Bharat Kumar ISRO

करिअरनामा ऑनलाईन । छत्तीसगडमधील चारौदा हे (Success Story) एक कमी प्रसिद्ध शहर भरत कुमार नावाच्या एका तरुण मुलाच्या उल्लेखनीय प्रवासाचा साक्षीदार आहे, ज्याची कथा त्याच्यामधील दृढनिश्चय आणि धैर्याचा पुरावा देत आहे. भरत हा एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे, त्याचे वडील बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तर त्याची आई चहाचा स्टॉल सांभाळते. शिक्षणासाठी शाळेने दिला … Read more