Career Success Story : लग्नानंतर संसार सांभाळत झाली IPS; जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांवर ठेवते करडी नजर

Career Success Story of IPS Tanu Shree

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण भेटणार आहोत तनु श्रीला. तनु (Career Success Story) श्री सध्या जम्मू-काश्मीर येथे एसएसपी म्हणून कार्यरत आहे. तनु श्रीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. IPS होण्यापूर्वी तिने इतर अनेक पदांवर काम केले आहे; तिची कहाणी वाचून तुम्ही नक्कीच प्रेरित व्हाल. तनू श्रीने तिच्या कर्तृत्वाने हे दाखवले आहे की तुम्ही तुमचे … Read more

Business Success Story : परिक्षेत अनेकवेळा नापास; गणितात मिळायचा 1 मार्क; कोणी नोकरीही देत नव्हतं; पण उभारली लाखो कोटींची कंपनी

Business Success Story of Jack Ma

करिअरनामा ऑनलाईन । चीनच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि (Business Success Story) इंटरनेट उद्योगावर जवळजवळ एकट्याने प्रभाव पाडणाऱ्या माणसाच्या जीवनाची कथा आज आपण पाहणार आहोत. अनेकवेळा आपण अपयशातून शिकतो, म्हणूनच असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु ज्यांना त्याचा अर्थ समजतो तेच जीवनात पुढे जावून असाध्य गोष्टी साध्य करतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका … Read more

Career Success Story : एकाचवेळी तिन्ही सैन्यदलात निवड; रोजंदारी करणाऱ्या तरुणाला लागली नोकरीची लॉटरी

Career Success Story of Pravin

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल जे स्वप्न पाहिलं (Career Success Story) आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितकं झोकून देवून काम कराल तेवढ्या वेगाने तुमचे ध्येय तुमच्या जवळ येईल. असाच एक ध्येयवेडा तरुण आहे पश्चिम राजस्थानमधील बारमेर या छोट्याशा गावातील. भाचभर येथील रहिवासी असलेल्या प्रवीणने गुजरातमधील मोरबी येथे ७ महिने रोजंदारी कामगार म्हणून काम केले … Read more

UPSC Success Story : डेंटिस्ट ते IAS ऑफिसर… असा आहे नेहा जैनचा UPSCचा प्रवास

UPSC Success Story of IAS Neha Jain

करिअरनामा ऑनलाईन । अनेक लोक UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC Success Story) उत्तीर्ण होण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात. पण काही असाधारण लोक आहेत जे पहिल्याच प्रयत्नात UPSC पास होवून IAS किंवा IPS बनतात. नेहा जैन अशी IAS अधिकारी आहे; जी या क्षेत्रात येण्यापूर्वी डेंटिस्ट होती. जाणून घेऊया तिची यशोगाथा… डॉ. नेहा जैन जी डेंटिस्ट आहे तिने … Read more

MPSC Success Story : हम पांच!! पाच मित्र.. एकत्र अभ्यास.. अन् मिळवली 10 सरकारी पदे

MPSC Success Story of 5 friends

करिअरनामा ऑनलाईन । असं म्हणतात; की चांगल्या (MPSC Success Story) मित्रांची सोबत आपल्याला आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटावर मात करायला शिकवतात. नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकत्र आलेल्या 5 मित्रांनी इतिहास रचला आहे. या मित्रांनी आयुष्यातील प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ दिली. अभ्यासातही त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही. योग्य वाट दाखवणारा मित्र जर आयुष्यात लाभला तर माणूस यशाचे … Read more

Business Success Story : IIT मधून शिक्षण.. अमिरिकेत नोकरी.. भारतात परतला.. चहा विकून झाला करोडपती 

Business Success Story of Nitin Saluja

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेत नोकरी मिळून लाईफ सेट (Business Success Story) करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई आयआयटीतून  पास झाल्या नंतर नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या तरुणाला त्याच्या जगावेगळ्या स्वप्नाने त्यांना भारतात खेचून आणलं. नितीन सलूजा असं या तरुणाचं नाव आहे. भारतीयांचे चहाबद्दल असलेले प्रेम पाहून त्यांना चहाचा नवा ब्रॅंड काढण्याची कल्पना सुचली. यामध्ये  नितीन याला त्याच्या मित्रांनी … Read more

MPSC Success Story : वडिलांची इच्छा होती प्राध्यापक व्हावं; पण तिने MPSC देवून कमालच केली; संसार सांभाळत तीन वेळा झाली अधिकारी!!

MPSC Success Story of Aishwarya Naik Dubal

करिअरनामा ऑनलाईन । लग्नानंतर मुलीला माहेरचे तिचे (MPSC Success Story) उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पाठिंबा देतातच पण जर माहेरच्या लोकांप्रमाणे सासरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला तर मुलगी खूप काही करु शकते. ऐश्वर्याच्या बाबतीत हे सिध्द झालं आहे. ऐश्वर्या नाईक–डुबल हिने एकदा नव्हे; तर तीनवेळा अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. ऐश्वर्याही करवीर तालुक्यातील हळदी गावची रहिवासी. स्पर्धा परीक्षेच्या … Read more

 Career Success Story : खाकितील ‘मर्दानी’!! अंडरवर्ल्ड डॉनचाही भितीने उडायचा थरकाप; आव्हानांना न घाबरणाऱ्या IPS मीरा बोरवणकर 

Career Success Story of IPS Meera Borawankar

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक महिलांनी आपल्या (Career Success Story) स्व कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. IPS मीरा बोरवणकरही त्यापैकीच एक आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर सर्वोत्तम IPS अधिकार्‍यांमध्ये घेतले जाते. त्या देशभरात ‘सुपरकॉप’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या 1981 च्या बॅचच्या IPS अधिकारी असून सध्या त्या सेवा निवृत्त झाल्या आहेत. वडील … Read more

Career Success Story : भाडे भरले नाही तर घर सोडावे लागायचे; 2 शिलाई मशीनने केली सुरुवात; आज आहे देशातील श्रीमंत फॅशन डिझायनर

Career Success Story of Anita Dongre

करिअरनामा ऑनलाईन । एक सामान्य गृहिणी ते 800 कोटींच्या (Career Success Story) कंपनीची मालकीण असा आहे अनीता डोंगरे यांचा प्रवास. ‘अनिता डोंगरे’ या नावाची भारतीय फॅशन जगतात सर्वाधिक चर्चा आहे. या प्रसिद्ध फॅशन डिझायनरची आताची जीवनशैली पाहिली तर कोणीही कल्पना करू शकत नाही की तिला तिच्या आयुष्यात कधीही वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला असेल. अनेक … Read more

Career Success Story : मुलाला अधिकारी व्हायचं होतं; आईने शालेय पोषण आहार बनवून घर चालवलं; तीन कठीण परीक्षा पास करुन हा तरुण झाला IAS

Career Success Story of IAS Dongre Revaiah

करिअरनामा ऑनलाईन । ही कथा आहे IAS अधिकारी (Career Success Story) डोंगरे रेवैय्या आणि त्यांच्या आईच्या संघर्षाची. डोंगरे रेवैया हे तेलंगणाचे रहिवासी आहेत. वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या आईने शालेय पोषण आहार तयार करुन पैसे कमावले आणि मुलांचे शिक्षण पूर्ण केले. डोंगरे रेवैय्या यांनी एक, दोन नव्हे; तर … Read more