UPSC Success Story : दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास… इंजिनिअर तरुणीने पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Neha Banerjee

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण बोलत आहोत (UPSC Success Story) नेहा बॅनर्जीबद्दल. विशेष म्हणजे नेहाने नोकरी करत असतानाच  UPSC परीक्षेची तयारी केली. 2019 मध्ये तिने पहिल्यांदाच परीक्षा दिली. नोकरी बरोबरच परीक्षेची तयारी करत असताना ती फक्त पास झाली नाही; तर तिने या परिक्षेत संपूर्ण भारतात 20 वी रँक मिळवली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले… वडिलांच्या … Read more

Career Success Story : हिने तर कमालच केली!! ISRO मध्ये दोन जागांसाठी झालेल्या मुलाखतीत मराठी मुलीने मारली बाजी

Career Success Story of Shivani Deshmukh

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासूनच बुद्धीने तल्लख (Career Success Story) आणि अभ्यासात हुशार असलेल्या शिवानीची कठोर प्रयत्नानंतर इस्रो (ISRO) संशोधन संस्थेत तिची निवड झाली आहे. अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या इस्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) म्हणून शिवानी राजीव देशमुख हीची निवड झाली आहे. केवळ दोन पदांसाठी हैदराबाद येथे झालेल्या मुलाखतीमध्ये शिवानीने हे यश … Read more

Career Success Story : कंपनीनं कामावरुन काढलं, पायलट तरुण Video बनवून झाला मालामाल; आज आहेत लाखो चाहते

Career Success Story of Gaurav Tneja

करिअरनामा ऑनलाईन । ‘माझं YouTube चॅनेल आहे; मी व्लॉगर आहे..’ असं (Career Success Story) आपण अनेकांकडून ऐकतो. YouTube ने लोकांमधील सुप्त गुणांना वाव देत कमाईचं महाद्वारच उघडून दिलं आहे. आपण पाहतोय, की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हजारो भारतीयांनी आतापर्यंत स्वत:ची लाईफ बनवली आहे. ते महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. केवळ पैसाच नव्हे तर अनेकांना यूट्यूबनं … Read more

UPSC Success Story : मेडिकलची प्रॅक्टिस सोडली.. UPSC दिली… पहिल्याच प्रयत्नात झाली IAS; 3 भावंडे डॉक्टर तर एक आहे इंजिनिअर

UPSC Success Story of IAS Mudita Sharma

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासूनच अभ्यासात हुशार (UPSC Success Story) असलेल्या मुदिताने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 15 वा क्रमांक पटकावला होता. 12 वी नंतर मुदिताने MBBS केले. त्यानंतर तीने मेडिकलची प्रॅक्टिसही सुरु केली; पण तिला IAS व्हायचं होतं; यासाठी तिने मेडिकलची प्रॅक्टिसही सोडली. इथूनपुढे मुदिताचा प्रवास कसा होता याविषयी जाणून घेवूया… वडील प्राचार्य तर आई गृहिणी तुम्ही … Read more

UPSC Success Story : बड्या कंपनीत बडा थाट!! पण पठ्ठ्यानं 28 लाख पगारावर सोडलं पाणी; पहिल्याच झटक्यात असा झाला IAS

UPSC Success Story of IAS Aayush Goyal

करिअरनामा ऑनलाईन । कोणाला वाटत नाही की आपल्याकडे (UPSC Success Story) लाखोत पैसे मिळवून देणारी नोकरी असावी. स्वतःकडे  घर, गाडी, बंगला, नोकर-चाकर असावेत; अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण समाजात असेही काही लोक आहेत, जे पूर्णपणे वेगळा मार्ग निवडतात. अनेक अशी उदाहरणे आहेत ज्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यास सुरू केले आहे. … Read more

Success Story : कोचिंग क्लास न लावता YouTube वरून केला अभ्यास; मेडिकल ते UPSC असा आहे आकांक्षा यांचा जिद्दी प्रवास

Success Story of IAS Akanksha Anand

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेचा खडतर प्रवास (Success Story) पार करण्यासाठी उमेदवारांना कोचिंग क्लासचा आधार घ्यावा लागतो. पण असेही काही उमेदवार असतात की जे कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय घरीच अभ्यास करुन ही खडतर अशी स्पर्धा परीक्षा पास करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराबाबत सांगणार आहोत. डॉ. आकांक्षा आनंद या 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी … Read more

Business Success Story : बर्फ विकण्याची भन्नाट बिझनेस आयडिया; उभी राहिली करोडोंची कंपनी; वाचा दोन मित्रांची गोष्ट

Business Success Story of Dr Cubes

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनी एकत्र येवून एखादी गोष्ट (Business Success Story) करायचं ठरवलं की दुनिया इकडची तिकडे होवू शकते.  अशाच दोन मित्रांना आज आपण भेटणार आहोत. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. या दोघांनी मिळून आईस क्यूब्स कंपनी सुरू केली आणि आज ही कंपनी कोट्यवधींची उलाढाल करत आहे. त्यांच्या कंपनीचं … Read more

Success Story : अवघ्या 21 व्या वर्षी अमेरिका गाठली; आधी केलं वेटरचं काम; आता सांभाळते 2 लाख कोटींची कंपनी

Success Story of Yamini Rangan

करिअरनामा ऑनलाईन । यामिनी रंगन यांचे नाव तंत्रज्ञान क्षेत्रातील (Success Story) प्रतिष्ठित सीईओ म्हणून घेतले जाते. यामिनी अमेरिकेत 25.66 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2 लाख कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या कंपनीची प्रमुख आहे. त्या HubSpot या विकसक आणि सॉफ्टवेअर फर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अमेरिकेत पोहोचलेल्या यामिनीने यशाचा हा प्रवास कसा ठरवला … Read more

Success Story : IAS होण्याचं स्वप्न अपूर्ण; IPS पदावर मानावं लागलं समाधान; सलग 4 वेळा क्रॅक केली परीक्षा

Success Story of IPS Amrit Jain

करिअरनामा ऑनलाईन । IPS अमृत जैन हे राजस्थानच्या भिलवाडा (Success Story) येथील रहिवासी आहेत. त्यांनी NIT वारंगलमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये B.Tech पूर्ण केलं आणि झेक टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतलं. यानंतर त्यांना हैदराबादमधील एका खासगी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. सर्व काही व्यवस्थित चालले असताना त्यांच्या मनात UPSC ची परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली. सलग 4 … Read more

Success Story : दागिने मोडून पुस्तके खरेदी केली; क्लाससाठी फीचे पैसे नव्हते; सेल्फ स्टडी करुन अशी पास केली NEET परीक्षा

Success Story of Ritika Pal

करिअरनामा ऑनलाईन । NEET ही देशातील सर्वात कठीण (Success Story) परीक्षा मानली जाते. जो विद्यार्थी ही परीक्षा पास करतो; तो जिंकतोच. ही परीक्षा पास करणे अनेकांचं स्वप्न असतं. दिल्लीत राहणारी रितिका पालची. तिनं NEET परीक्षेत यश मिळवण्याचं ध्येय बाळगलं आणि ते पूर्णही केलं. पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. रितीकाच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. … Read more