Success Story : दोन मुले आणि घरची जबाबदारी सांभाळत केला अभ्यास; नगमा बनली उपविभागीय दंडाधिकारी
करिअरनामा ऑनलाईन । नगमा तबस्सुमने आईची भूमिका (Success Story) पार पाडत स्वतःच्या कर्तृत्वाची यशोगाथा लिहिली आहे. तिची चर्चा जिल्ह्यातील प्रत्येकाच्या ओठावर आहे. सरकारी खात्यात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत घेतात. नगमा त्यांच्यापैकीच एक आहे. तिने बिहार लकसेवा आयोगाच्या परिक्षेत 52 वा क्रमांक मिळवला आहे. अडचणींवर मात करत तिने … Read more