UPSC Success Story : पार्ट टाईम नोकरीसह जिद्दीने केला अभ्यास; अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Sonal Goel

करिअरनामा ऑनलाईन । ही तडफदार महिला 2008 च्या बॅचची (UPSC Success Story) IAS अधिकारी आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC परीक्षा तिने अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात पास केली आहे आणि ते ही नोकरी करत असताना. परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात तिला सामान्य अध्ययन विषयात कमी मार्क मिळाले. यामुळे तिची अंतिम निवड होऊ शकली नाही. पण … Read more

Business Success Story : मुंबईत आले.. चाळीत राहिले.. एक भन्नाट आयडिया आणि उभी राहिली 400 कोटींची कंपनी

Business Success Story of Raghunandan Srinivas Kamath

करिअरनामा ऑनलाईन । रघुनंदन श्रीनिवास कामत यांना भारतीय (Business Success Story) लोकांची मिठाई खाणीची क्रेझ माहीत होती. म्हणूनच 1984 साली मुंबईत त्यांनी या बिझनेसची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या भावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये बराच काळ काम केले, यावेळी त्यांना समजले की, अनेकांना जेवणानंतर मिठाई खायला आवडते. ही कल्पना कामत यांच्या कामाची ठरली. कामत यांनी गरमागरम … Read more

Career Success Story : करिअर.. लग्न.. आयुष्यातील अनेक उतार चढाव अशी आहे ‘लेडी सिंघम’ श्रेष्ठा यांची कहाणी

Career Success Story of DSP Shreshtha Thakur

करिअरनामा ऑनलाईन । श्रेष्ठा ठाकूर पोलीस अधिकारी होण्यामागे (Career Success Story) मोठी कथा आहे. श्रेष्ठा यांचे म्हणणे आहे की, त्या कानपूरमध्ये शिकत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचा विनयभंग करण्याचा दोनवेळा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पोलिसांनी जशी कारवाई करायला हवी होती तशी कारवाई केली नाही. या घटनेनंतर श्रेष्ठाच्या आयुष्यात यू-टर्न आला आणि तिच्या मनात पोलीस अधिकारी … Read more

UPSC Success Story : मिस इंडिया फायनलिस्टने मॉडेलिंग सोडले; 10 महिन्याचा सेल्फ स्टडी अन् क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Aishwarya Sheoran

करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली विद्यापीठातून पदवी (UPSC Success Story) घेतल्यानंतर ऐश्वर्याने 2018 मध्ये CAT ची परीक्षा देखील दिली आणि IIM इंदूरमध्येही तिची निवड झाली, परंतु तिने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला नाही कारण तिचे संपूर्ण लक्ष होते नागरी सेवेच्या परीक्षेवर. आज आपण एका उमेदवाराबद्दल बोलणार आहोत जिने मॉडेलिंगची चमकती दुनिया सोडून UPSC नागरी सेवा परीक्षा दिली … Read more

Career Success Story : बी.टेक., एमबीए, बँकर ते आयएएस पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; IAS होवून स्वप्न केले साकार

Career Success Story of IAS Priyamvada Mhaddalkar

करिअरनामा ऑनलाईन । वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिला (Career Success Story) कलेक्टर व्हायचं होतं. आपण IAS अधिकारी होवून करिअर करायचं असा प्रियंवदा ने निर्धारच केला होता. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने इन्व्हेस्टमेंट बँकरची मोठ्या पगाराची नोकरी सोडली. यासाठी 2020 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली. या परिक्षेत संपूर्ण भारतातून 13 वी रॅंक मिळवत ती IAS अधिकारी … Read more

UPSC Success Story : इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं नव्हतं म्हणून दिली UPSC; IIS अधिकारी होवून स्वप्न केले साकार

UPSC Success Story of IIS Anubhav Dimri

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडच्या देवभूमीला लष्करी भूमी (UPSC Success Story) म्हणून ओळख आहेच पण याबरोबरच इथल्या नगरिकांनी सैन्य, शिक्षण, साहित्य, सुरक्षा सल्लागार, सीडीएस, आयएएस, आयपीएस अशा अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या देवभूमीतील रहिवाशांनी केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. या यादीत एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते … Read more

UPSC Success Story : नवीन वर्षावर केला अभ्यासाचा संकल्प; ताण तणावावर मात करत बनली IFS; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Gitika Tamta

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडमधील गीतिका… तिचा IFS अधिकारी (UPSC Success Story) होण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने अनेक अडचणींचा सामना केला आहे. आता ती अभिमानाने तिचा संघर्ष UPSC परीक्षार्थींसमोर व्यक्त करते. यामुळे इतर उमेदवारांना प्रेरणा मिळेल आणि ते सुध्दा न थांबता आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील. जाणून घेवूया गीतिकाविषयी…. कठीण … Read more

UPSC Success Story : अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Chandrajyoti Singh

करिअरनामा ऑनलाईन । तरुण महिला अधिकारी चंद्रज्योती सिंह यांनी अवघ्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी होवून कमी वयात मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर त्यांनी देशातील ही कठीण परीक्षा पास केली आहे. 2019 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 28 वी रॅंक मिळवून हे यश मिळवलं आहे. अभ्यासातील योग्य रणनितीमुळे … Read more

Business Success Story : मोलकरणीकडून मिळाली आयडिया अन् उभी राहिली 2 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Arjun Ahluwalia

करिअरनामा ऑनलाईन । अर्जुन अहलुवालिया न्यूयॉर्कमधील एका (Business Success Story) आघाडीच्या प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये काम करत होता. त्याला चांगला पगारही मिळत होता. ऑफिसमध्ये तो चांगल्या पोझिशनवर काम करत होता. असे असतानाही अर्जुनने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. सहा वर्षांपूर्वी तो भारतात परतला आणि त्याने महाराष्ट्रातील एका गावात सुमारे सहा महिने वास्तव्य केले. या काळात त्याने … Read more

Career Success Story : UPSC क्रॅक करण्यासाठी बड्या पगाराची परदेशातील नोकरी सोडली; आधी IPS अन् नंतर झाला IAS

Career Success Story of IAS Abhishek Surana

करिअरनामा ऑनलाईन । IIT दिल्लीतून शिक्षण पूर्ण करताच (Career Success Story) अभिषेक यांना थेट परदेशात नोकरी मिळाली. सिंगापूरमधील बार्कलेज इन्व्हेस्टमेंट बँकेत त्यांनी बड्या पगारावर नोकरी केली आहे. त्यानंतर काही काळ लंडनमधील बँकेतही नोकरी केली. त्यानंतर त्यांनी आपला स्टार्टअप सुरू केला, ज्यासाठी ते दक्षिण अमेरिकेत राहत होते. तिथे काम करत असताना त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता … Read more