IBPS मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक अशा एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
औरंगाबाद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट येथे उच्च माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण १७ रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.
भारतीय हवाई दलात कमीशंड ऑफिसर पदांसाठी अर्ज जात मागवले आहेत. बी.कॉम, बी. टेक असणाऱ्यांसाठी तर ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग अधिकारी ग्रेड 1 , बँकिंग अधिकारी ग्रेड 2 आणि कनिष्ठ लिपिक अशा एकूण 75 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारची शेड्युल बँक बँक ऑफ बरोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. बि ओ बि [BOB ] २५ जागांसाठी ही भरती होणार आहे. डेटा एनालिस्ट, डेटा मॅनेजर, डेटा इंजिनिअर, बिजनेस एनालिस्ट, मोबिलिटी & फ्रंट एंड डेवलपर, इंटीग्रेशन एक्सपर्ट, इमर्जिंग टेक्नोलॉजीज एक्सपर्ट,टेक्नोलॉजी आर्किटेक्ट या पदांकरता इच्छुक उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले … Read more
पोटापाण्याची गोष्ट । नेहरू युवा केंद्रांची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांना राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्याच्या विकासासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने १९७२ मध्ये नेहरू युवा केंद्रे स्थापन केली गेली. १९७७-७८ मध्ये या केंद्रांच्या कामकाजावर देखरेखीसाठी नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) ही भारत सरकार, युवा कार्य व क्रीडा … Read more
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य शासनाच्या जल संपदा विभागामध्ये राज्यशासनाद्वारे भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेलेल्या तरुणांना संधी आहे. कनिष्ठ अभियंता या पदासाठी हि भरती करण्यात येणार असून एकूण ५०० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९ हि आहे. ओन्लाइन अर्ज भरून अर्ज करण्याचे आहे. एकूण जागा … Read more
करीयरमंत्रा | तरुणांना फिरण्याची हौस असते आणि काही लोकांना त्या हौसेचे करीयर मध्ये रुपांतर करायची इच्छा असते. आम्ही तुमच्या समोर असे काही क्षेत्र घेऊन येत आहोत ज्या मध्ये तुम्हाला जगभर फिरून पैसे कमवता येतील. क्रूझ जहाज चालक दल हिवाळ्याला आपल्या प्रवासात घालवायचा आहे का? लक्झरी क्रूझर्सना प्रत्येकासाठी स्वयंपाक आणि क्लीनर्सपासून नर्सरी स्टाफ, संगीतकार, फिटनेस प्रशिक्षक … Read more