बी.कॉम, बी. टेक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! भारतीय हवाईदलात २४९ जागांची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । भारतीय हवाई दलात कमीशंड ऑफिसर पदांसाठी अर्ज जात मागवले आहेत. बी.कॉम, बी. टेक असणाऱ्यांसाठी तर ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. तसेच एनसीसी धारक विद्यार्थ्यांना तर यात सूट मिळणार आहे. त्यामुळे यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करू खालील माहितीच्या आधारे अर्ज शकतात.

एकूण पदे- 249

पदाचे नाव आणि तपशील – कमीशंड ऑफिसर

शैक्षणिक पात्रता-

1] AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.

2] AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.
3] AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B. Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.
4] NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयाची अट-

1] फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.
2] ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

हे पण वाचा -
1 of 321

फी-

1] AFCAT एंट्री: 250/-
2] NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

Online अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख- 30 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाईट- https://drive.google.com/file/d/10zxG5uXOhib_vG1NbOPcZlHPPkQMSTb4/view?usp=sharing

___—-____

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: