औरंगाबाद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टमध्ये विविध १७ पदांसाठी भरती

करिअरनामा । औरंगाबाद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट येथे उच्च माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण १७ रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २० डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावेत.

एकूण पदे- १७

पदाचे नाव – उच्च माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा परिचर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट –https://drive.google.com/file/d/1EUWPmHL02HMnINFlpGfdroaceNCr2Pf9/view?usp=sharing

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय महाविद्यालय/ उच्च माध्यमिक विद्यालय, पारिजातनगर, अहिल्याबाई होळकर चौक, गोकुळ स्वीटमार्टजवळ, एन – १, सिडको, औरंगाबाद

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]