बी.कॉम, बी. टेक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! भारतीय हवाईदलात २४९ जागांची भरती

भारतीय हवाई दलात कमीशंड ऑफिसर पदांसाठी अर्ज जात मागवले आहेत. बी.कॉम, बी. टेक असणाऱ्यांसाठी तर ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे.

खुशखबर ! पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या २८ जागांसाठी भरती

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 75 जागांसाठी भरतीची आजची ‘शेवटची’ तारीख

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग अधिकारी ग्रेड 1 , बँकिंग अधिकारी ग्रेड 2 आणि कनिष्ठ लिपिक अशा एकूण 75 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारची शेड्युल बँक बँक ऑफ बरोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. बि ओ बि [BOB ] २५ जागांसाठी ही भरती होणार आहे. डेटा एनालिस्ट, डेटा मॅनेजर, डेटा इंजिनिअर, बिजनेस एनालिस्ट, मोबिलिटी & फ्रंट एंड डेवलपर, इंटीग्रेशन एक्सपर्ट, इमर्जिंग टेक्नोलॉजीज एक्सपर्ट,टेक्नोलॉजी आर्किटेक्ट या पदांकरता इच्छुक उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले … Read more

नेहरू युवा केंद्रमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट । नेहरू युवा केंद्रांची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांना राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्याच्या विकासासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने १९७२ मध्ये नेहरू युवा केंद्रे स्थापन केली गेली. १९७७-७८ मध्ये या केंद्रांच्या कामकाजावर देखरेखीसाठी नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) ही भारत सरकार, युवा कार्य व क्रीडा … Read more

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंतापदासाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य शासनाच्या जल संपदा विभागामध्ये राज्यशासनाद्वारे भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेलेल्या तरुणांना संधी आहे. कनिष्ठ अभियंता या पदासाठी हि भरती करण्यात येणार असून एकूण ५०० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९ हि आहे. ओन्लाइन अर्ज भरून अर्ज करण्याचे आहे. एकूण जागा … Read more

जगभर फिरण्याची हौस करून करीयर पूर्ण करा

करीयरमंत्रा | तरुणांना फिरण्याची हौस असते आणि काही लोकांना त्या हौसेचे करीयर मध्ये रुपांतर करायची इच्छा असते. आम्ही तुमच्या समोर असे काही क्षेत्र घेऊन येत आहोत ज्या मध्ये तुम्हाला जगभर फिरून पैसे कमवता येतील. क्रूझ जहाज चालक दल हिवाळ्याला आपल्या प्रवासात घालवायचा आहे का? लक्झरी क्रूझर्सना प्रत्येकासाठी स्वयंपाक आणि क्लीनर्सपासून नर्सरी स्टाफ, संगीतकार, फिटनेस प्रशिक्षक … Read more

केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘डॉक्टराना’ संधी

पोटापाण्याची गोष्ट| केंद्रीय रिझर्व पोलिस दल हे भारताचे सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असून ते सर्वात मोठे अर्धसैनिक बल देखील मानले जाते. हे भारत सरकारच्या गृहसचिव मंत्रालयाच्या अधीन आहे. सीआरपीएफ द्वारे भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागा मध्ये ह्या भरती केल्या जाणार आहेत.  ह्या भरती मध्ये  स्पेशलिस्ट एमओ, डेंटल सर्जन आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्स … Read more

अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांची भरती(AEES)

पोटापाण्याची गोष्ट|परमाणु ऊर्जा विभाग मुंबई, महाराष्ट्र येथील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अॅटोमिक एनर्जी एजुकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. १९६९ मध्ये मुंबईच्या अनुशासितिनगरमधील एका शाळेची स्थापना केली गेली. अॅटोमिक एनर्जी एजुकेशन सोसायटी मध्ये  वेगवेगळ्या पदांसाठी ५७ जागांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१९ आहे लेखी परीक्षा ३०/३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर … Read more

सर्जनशीलतेचे करियर- कला क्षेत्र

करीयर मंत्रा |कला च्या क्षेत्रात करीयर घडावयाच आहे? आम्ही आपल्याला देत आहोत ती यादी ज्या मध्ये तुमच्या मधल्या सर्जनशीलतेला वाव देऊन व्यावसायिक बनू शकता. या क्षेत्रात व्यावसायिक बनण्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रतिभा आवश्यक आहे, या क्षेत्रात अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधी आहेत. जेव्हा आपण अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या कला करिअरचा विचार करण्यासाठी वेळ घेता, तेव्हा … Read more