खुशखबर ! बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती
बँक ऑफ इंडिया अंतर्गत संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, कार्यालय परिचर, वॉचमन पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
बँक ऑफ इंडिया अंतर्गत संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, कार्यालय परिचर, वॉचमन पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे फार्मासिस्ट, लॅब अटेंडंट, एमटीएस (शिपाई / चौकीदार) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने विविध 51 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2020 आहे.
सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल यवतमाळ येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.
पुण्यात पंडित दिनदयाल उपाध्याय नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पात्र व इच्छुक उमेदवार 11 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 13 ते 30 मार्च 2020 आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, दादरा आणि नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
ठाणे महानगरपालिकेमध्ये जनगणना अधिकारी, संचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2020 आहे.
महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत.
केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 13 ते 30 मार्च 2020 आहे.