इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सिमेंट कॉर्पोरेशन  ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

करिअरनामा ।सिमेंट कॉर्पोरेशन  ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

 

पदाचे नाव – अ‍ॅडल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, उपव्यवस्थापक, लेखा अधिकारी, अधिकारी, अभियंता

पद संख्या – 9 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट बोक क्रमांक ३०६१ लोधी रोड पोस्ट ऑफिस नवी दिल्ली- ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.cciltd.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”