सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 13  ते 30 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल -II, रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कनिष्ठ रिसर्च फेलो

पद संख्या – 8 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय साइट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, NBSS & LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटरच्या समोर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर

मुलाखातीची तारीख – 13 ते 30 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.ccringp.org.in/ccringp/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”