पुण्यात होणार रोजगार मेळावा ; दहावी,बारावी पास असणाऱ्यांना मिळणार नोकरीची सुवर्णसंधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।पुण्यात पंडित दिनदयाल उपाध्याय नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पात्र व इच्छुक उमेदवार 11 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – एनसीसी ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, प्रेस ऑपरेटर, वेल्डर, कामगार, असेंब्ली ऑपरेटर, मशिन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी,ऑपरेटर,मदतनीस,टेलिकॅलिंग एक्झिक्युटिव्ह,कार्यसंघ नेता,पर्यवेक्षक, मशीन ऑरेटींग  आणि असेंब्ली,तंत्रज्ञ,फिटर, ग्राइंडर, मशीन,विक्री सलग

पात्रता – दहावी पास, बारावी पास,डिप्लोमा,कोणतीही पदवीधर / पदवीधर,पदव्युत्तर

हे पण वाचा -
1 of 215

 मेळाव्याची तारीख – 12 मार्च 2020 

पत्ता – पी.डब्ल्यू.डी.ग्रोन्ड, नवीन सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे – 411027

अधिकृत वेबसाईटhttps://www.mahaswayam.gov.in/index_inner

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: