ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत
मुंबई येथे ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2020 आहे.