MPSC News : MPSCच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक?? काय आहे आयोगाचं म्हणणं

MPSC News (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC News) घेण्यात येणाऱ्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ परीक्षेतील उमेदवारांच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक झाल्याचा दावा एमपीएससीकडून पुन्हा एकदा खोडून काढण्यात आला आहे. एमपीएससीकडून उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ हॅकरने हॅक केले होते. मात्र, या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या पीडीएफ स्वरूपातील प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य माहिती लीक झाली नसल्याचे एमपीएससीने जाहीर … Read more

Salary of Mukesh Ambani Employees : अबब!! मुकेश अंबानींचा शेफ आणि ड्रायव्हर घेतात ‘इतका’ पगार; आकडा ऐकून चक्रावून जाल

Salary of Mukesh Ambani Employees

करिअरनामा ऑनलाईन । जगातील अब्जाधीशांच्या टॉप (Salary of Mukesh Ambani Employees) लिस्टमध्ये असलेले मुकेश अंबानी कोणाला माहित नाहीत? असगी व्यक्ति शोधून सापडणार नाही. अंबानींची जगात ख्याती असली तरी त्यांच्या स्टाफबाबत अनेकांना माहिती नाही. श्रीमंत मुकेश अंबानी आपल्या घरातील स्टाफकडेही विशेष लक्ष देतात. ते त्यांच्या घरात काम करणाऱ्यांना चांगल्या पगाराशिवाय अनेक सोयी पुरवतात. एका व्हायरल व्हिडिओमध्ये … Read more

Police Bharti 2023 : नवरा-बायको एकाचवेळी झाले पोलीस भरती; शेतात कांदे काढत असताना हाती आली मेरीट लिस्ट

Police Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । शिरूर तालुक्यातील दाम्पत्याने (Police Bharti 2023) कामालच केली. या जोडप्याने पोलिस भरती होण्याचा ध्यास घेतला आणि पूर्णही केला. विशेष म्हणजे शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि या जोडप्याची पोलिस भरतीसाठी निवड झाल्याची बातमी हाती आली. आनंदाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला उचलून घेऊन आनंद साजरा केला. यावेळीत्यांच्या आई वडिलांच्या … Read more

Career News : लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टर कमी; आरोग्य विभागात होणार 15 हजार जागांवर मेगाभरती 

Career News (13)

करिअरनामा ऑनलाईन । चांगली आरोग्य सेवा मिळणं हा प्रत्येक (Career News) नागरिकाचा अधिकार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला अधिकाधिक चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात आरोग्य विभागात 15 हजार जागांची भरती  केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन … Read more

IT Jobs : खुषखबर!! देशातील ‘या’ तीन IT कंपन्यांमध्ये नोकऱ्याच नोकऱ्या!! पहा एक खास अपडेट

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदीचं आव्हान उभे ठाकले (IT Jobs) असताना भारतीय IT क्षेत्रात मात्र नोकरीच्या नवीन संधी निर्माण होताना दिसत आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TCS या आयटी कंपनीसह HCL आणि Wipro या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असो किंवा … Read more

PF Interest News : सरकारी नोकरदारांचं नशीब उजळलं! कोट्यवधी कर्मचाऱ्यांना PF वर मिळणार ‘इतके’ व्याज, EPFO नं केलं जाहीर

PF Interest News

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (PF Interest News) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी वरील व्याजात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे EPFO च्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​कडून 8.10 टक्के दराने व्याज दिले जात … Read more

Walt Disney Layoffs : IT नंतर मनोरंजन क्षेत्रावर संकटाचे ढग! Walt Disneyने 7000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Walt Disney Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । वॉल्ट डिस्ने कंपनीने 7000 कर्मचाऱ्यांना (Walt Disney Layoffs) कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. रॉयटर्सने बॉब इगर यांच्या पत्राचा हवाला देत याबाबत माहिती दिली होती. कंपनीने खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपला व्यवसाय सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मनोरंजन … Read more

Job in Crisis : वाढत्या उष्णतेमुळे नोकऱ्या संकटात! वातावरणातील बदल असा करतात रोजगारावर परिणाम; एक रिपोर्ट

Job in Crisis

करिअरनामा ऑनलाईन । ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस (Job in Crisis) झाला अन् वातावरणातील बदलामुळे अचानक उष्मा वाढू लागला. या वर्षी उष्णतेची लाट होरपळून टाकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर उष्ण वाऱ्यांमुळे प्राणी आणि जंगलावरही वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. आयएमडीसोबतच जागतिक बँकेनेही … Read more

Career News : खुषखबर!! प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपालांची नवीन भरती होणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Career News (12)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Career News) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सहायक प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल या पदांच्या भरतीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता … Read more

Career News : चला..ऑफिसला या… केंद्रीय कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ झालं बंद; लोकसभेत दिली माहिती

Career News (11)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट (Career News) समोर आली आहे. कोरोना काळापासून सुरु असलेलं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम आता बंद होणार आहे. कोविड-19 काळात, ऑनलाइन काम करणाऱ्या बहुतांश लोकांना घरून काम करण्याच्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. पण आता वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय मंत्री जितेंद्र … Read more