Salary of Mukesh Ambani Employees : अबब!! मुकेश अंबानींचा शेफ आणि ड्रायव्हर घेतात ‘इतका’ पगार; आकडा ऐकून चक्रावून जाल

करिअरनामा ऑनलाईन । जगातील अब्जाधीशांच्या टॉप (Salary of Mukesh Ambani Employees) लिस्टमध्ये असलेले मुकेश अंबानी कोणाला माहित नाहीत? असगी व्यक्ति शोधून सापडणार नाही. अंबानींची जगात ख्याती असली तरी त्यांच्या स्टाफबाबत अनेकांना माहिती नाही. श्रीमंत मुकेश अंबानी आपल्या घरातील स्टाफकडेही विशेष लक्ष देतात. ते त्यांच्या घरात काम करणाऱ्यांना चांगल्या पगाराशिवाय अनेक सोयी पुरवतात. एका व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता की, मुकेश अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरची सॅलरी महिन्याला जवळपास 2 लाख रुपये होती. आता एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानींच्या शेफला अर्थात त्यांच्या घरी जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला एखाद्या आमदारापेक्षाही जास्त पगार मिळतो.

Salary of Mukesh Ambani Employees

अंबानींचा शेफ किती घेतो पगार (Salary of Mukesh Ambani Employees)
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींच्या शेफचा दर महिन्याचा पगार 2 लाख रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील आमदारांचं वेतन दर महिन्याला 90 हजार रुपये आहे. तर दुसरीकडे मुकेश अंबानींच्या स्टाफची कमाई आमदारांहून अधिक आहे. अंबानींच्या (Salary of Mukesh Ambani Employees) जास्तीत जास्त स्टाफची सॅलरी एकसारखीच आहे. अंबानींच्या काही स्टाफची मुलंही विदेशात शिक्षण घेत आहेत. स्टाफमधील काही लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अंबानीही मदत करतात.

Salary of Mukesh Ambani Employees

अंबानी सॅलरीसह देतात इन्शुरन्स आणि एज्युकेशन अलाऊन्सही
मुकेश अंबानींना साधं जेवण आवडतं. ते शाकाहारी आहेत. अंबानी स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते, तेव्हापासून त्यांनी साध्या जेवणाला पसंती दिली आहे. अँटिलियामध्ये (Salary of Mukesh Ambani Employees) काम करणारा जवळपास प्रत्येक कर्मचारी चांगला पगार घेतो. मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला सॅलरीसह इन्शुरन्स आणि एज्युकेशन अलाउंसदेखील देतात. मुकेश अंबानींचा ड्रायव्हर किंवा शेफ होणं सोपं नाही. त्यासाठी अनेक परीक्षा पास कराव्या लागतात. काही परीक्षा दिल्यानंतरच पुढे त्यांची निवड केली जाते.

 

Salary of Mukesh Ambani Employees

ड्रायव्हरला वर्षाला 24 लाखाचं पॅकेज (Salary of Mukesh Ambani Employees)
एका रिपोर्टनुसार, अंबानींच्या ड्रायव्हरला महिन्याला 2 लाख पगारानुसार वर्षाला 24 लाख रुपये मिळतात. एका खासगी कॉन्ट्रॅंक्टिंग फर्मद्वारे अंबानी कुटुंबासाठी ड्रायव्हर्स ठेवले जातात अशी माहिती आहे. अंबानी कुटुंबात काम करणारे शेफ, ड्रायव्हर्ससह गार्ड्स आणि हाउसकिपिंग स्टाफ सर्वांना इतर भत्ते आणि इन्शुरन्सही दिला जातो. जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये टॉपला असलेल्या अंबानीच्या घरात काम करणारे कोट्यवधींची कमाई करतात. नीता अंबानींच्या मेकअप आर्टिस्टचा पगार देखील काही लाखात आहे. मोठी गोष्ट म्हणजे मुकेश अंबानींच्या काही कर्मचाऱ्यांची मुलं अमेरिकेत शिकतात.

 

Salary of Mukesh Ambani Employees

मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुखसोयींची पूर्ण काळजी घेतात. मग तो त्यांचा ड्रायव्हर असो की त्यांच्यासाठी चांगले पदार्थ बनवणारा आचारी असो. अंबानी (Salary of Mukesh Ambani Employees) कुटुंबासाठी काम करणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच नव्हे तर त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेतात. त्यामुळेच अंबानी कुटुंबाच्या घरात नोकरी मिळाली तर तुमचं आयुष्य घडेल; असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Salary of Mukesh Ambani Employees

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com