SIDBI Recruitment 2023 : ग्रॅज्युएट, इंजिनियर्ससाठी खुषखबर!! भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लघु उद्योग विकास बँकेत (SIDBI Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल) पदांच्या 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – भारतीय लघु उद्योग विकास बँक … Read more