IHBL Recruitment 2023 : देशाच्या नामांकित पेट्रोलियम कंपनी सोबत काम करण्याची मोठी संधी; ताबडतोब करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम (IHBL Recruitment 2023) आणि भारत पेट्रोलियम लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम लि.
पद संख्या – 113 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1) मॅनेजर – 03 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन 10 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर – 16 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) [मेकॅनिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स] किंवा CA/CMA (ii) 07 वर्षे अनुभव
3) सिनियर इंजिनिअर – 24 पदे (IHBL Recruitment 2023)
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन 05 वर्षे अनुभव

4) इंजिनिअर – 63 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/केमिकल / इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स 03 वर्षे अनुभव
5) ऑफिसर – 07 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह MBA /PG/PG डिप्लोमासह HRM / पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वय मर्यादा – 35 ते 42 वर्षे
परीक्षा फी – फी नाही
काही महत्वाच्या लिंक्स – (IHBL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ihbl.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com