BEL Recruitment 2023 : पुण्यात सरकारी नोकरी!! BEL अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; पात्रता इंजिनिअरिंग/MBA

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे अंतर्गत (BEL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी सहाय्यक, तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी अधिकारी- I पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे
भरले जाणारे पद – 
1. अभियांत्रिकी सहाय्यक – 04 पदे
2. तंत्रज्ञ – 06 पदे
3. प्रशिक्षणार्थी अधिकारी I – 01 पद
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

पदाचे नाव  आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. अभियांत्रिकी सहाय्यक Diploma in Engineering of a recognised institution of at least 3 years duration in the relevant subject
2. तंत्रज्ञ SSLC+ITI+ One year apprenticeship, National Apprenticeship Certificate in the relevant Trade.
3. प्रशिक्षणार्थी अधिकारी- I MBA Finance/CA/CMA from recognized University / Institution/Institute Minimum percentage of marks qualifying examination

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव वेतन
अभियांत्रिकी सहाय्यक Grade: WG-VII / CP-VI Pay Sale: Rs.24,500- 3% – Rs.90,000/- + admissible allowances CTC : Rs.6.78 Lakhs (approx.)
तंत्रज्ञ Grade: WG-IV / CP-V Pay Sale: Rs.21,500/- 3% – Rs.82,000/- + admissible allowances CTC : Rs.6.02 Lakhs (approx.)
प्रशिक्षणार्थी अधिकारी- I
  • 1st Year  – I Rs. 30,000 /- PM
  • 2nd Year – II Rs. 35,000/- PM
  • 3rd Year – III Rs. 40,000/- PM

 

असा करा अर्ज – (BEL Recruitment 2023)
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शुल्क पाठवण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवार सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक पार पाडू शकतात. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार ) आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात I
PDF जाहिरात II
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – bel-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com